Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

एक दुर्दैवी घटना |रक्षाबंधनासाठी भावांकडे निघालेल्या 20 ते 25 बहिणींचा वाटेतच मृत्यू

अमृत महोत्सवाच्या अगोदर एक दुर्दैवी घटना |रक्षाबंधनासाठी भावांकडे निघालेल्या 20 ते 25 बहिणींचा वाटेतच मृत्यू ..



एक धक्कादायक घटना लोकांच्या डोळ्यांसमोर स्कार्पिओ गाडी नदीच्या पुरात पलटी झाल्याने पाच जण पुराच्या पाण्यात हजारो लोकांसमोर गाडीमध्येच जलसमाधी वाहून...

https://bit.ly/3IuZZPm

भारत देशात आजही अनेक खेडेगावांमध्ये भयंकर घटनाना सामोरे जाऊन जनजीवन जगावे लागते. भारत स्वतंत्र होऊन 75 वर्ष पूर्ण होत आहेत एकीकडे अमृत महत्त्वाच्या नावाखाली कोटी रुपयांचा खर्च होत असून काही भागात मात्र आजही गावांना पूल रस्ते कुठल्याही सुविधा नाहीत.


अशीच उत्तर प्रदेशात एक दुर्दैवी घटना घडली आहे. रक्षाबंधनासाठी भावांकडे निघालेल्या 20 ते 25 बहिणींना वाटेत नदीच्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे बांद्याहून फतेहपूरकडे जाणारी  यमुना नदीत हा अपघात झाला. रक्षाबंधनाच्या सणासाठी सागरा गावातील महिला, मुले व काही पुरुष मारका घाटावर पोहोचले होते.


 यमुना नदीतून फतेहपूर जिल्ह्यातील असोथर घाटावर जाण्यासाठी त्यांनी बोटीने प्रवास सुरू केला. या बोटींमध्ये एकूण 50 जण प्रवास करत होते. जास्त वजनामुळे असंतुलित होऊन नदीत उलटून यमुनेच्या मध्यभागी हे नाव पलटली 


ही नाव नदीच्या मधोमध आल्यावर नाव हलू लागलं.याबोटीतील लोक घाबरून बोटीत गोंधळ उडाला आणि सगळे एकीकडे संख्या वाढल्याने ती बोट दुसऱ्या बाजूला पलटी झाली.यानंतर अनेक लोक या नदीत वाहून गेले.अशी प्राथमिक माहिती समोर येत आहे अधिक तपास स्थानिक पोलीस व बचाव पथक करत आहे बीड जिल्ह्यात आबा आबा काय झाडी का डोंगर काय धबधबा* बघा हे फोटो

https://bit.ly/3uGBKIh
@संतोष बारटक्के
9423472426 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या