Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

RRB Assistant Loco Pilot Recruitment 2026 Details:असिस्टंट लोको पायलट (ALP) पदांच्या 11127 जागांसाठी

 10वी उत्तीर्ण + ITI असिस्टंट लोको पायलट (ALP) पदांच्या 11127 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 14 जून 2026 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

RRB Assistant Loco Pilot Recruitment 2026 Details:

पदांचे नाव शैक्षणिक पात्रता जागा

असिस्टंट लोको पायलट (ALP) / Assistant Loco Pilot (ALP) 10वी उत्तीर्ण + ITI [फिटर, इलेक्ट्रिशियन, इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक, मिलराईट/मेंटेनन्स मेकॅनिक, मेकॅनिक (रेडिओ & TV), इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, मेकॅनिक (मोटर व्हेईकल), वायरमन, ट्रॅक्टर मेकॅनिक, आर्मेचर आणि कॉइल वाइंडर, मेकॅनिक (डिझेल), हीट इंजिन, टर्नर, मशिनिस्ट, रेफ्रिजरेशन & एअर-कंडिशनिंग मेकॅनिक]  किंवा 10वी उत्तीर्ण + मेकॅनिकल / इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स / ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग डिप्लोमा/पदवी 11127

Eligibility Criteria For RRB ALP Online Recruitment 2025

सूचना - सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी मूळ जाहिरात वाचावी. 


वयाची अट : 01 जुलै 2026 रोजी, 18 ते 30 वर्षे [SC/ST - 05 वर्षे सूट, OBC - 03 वर्षे सूट]

शुल्क : General/OBC/EWS: 500/- रुपये [SC/ST/ExSM/ट्रान्सजेंडर/EBC/महिला - 250/- रुपये]

वेतनमान (Pay Scale) : 19,900/- रुपये.


नोकरी ठिकाण : संपूर्ण भारतरोजगार संधी

Important Dates: 

अर्ज करण्यास सुरुवात 15 मे 2026

अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 14 जून 2026

Important Links: 

ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा

जाहिरात (Short Notification) येथे क्लिक करा

Official Site www.indianrailways.gov.in

How to Apply For RRB ALP Recruitment 2026 :

या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज https://www.rrbapply.gov.in/#/auth/landing या वेबसाईट करायचा आहे.

अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील.

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 14 जून 2026 आहे.

सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.

अधिक माहिती www.indianrailways.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.