Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

गुणवंतांचा गौरव | 300 विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप | माविप्रची 15 वर्षाची परंपरा कायम |

गुणवंतांचा गौरव|300 विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप|माविप्रची 15 वर्षाची परंपरा कायम|



माजलगाव येथे माजलगाव विकास प्रतिष्ठान ने आयोजित केलेल्या गुणवंतांचा गौरव आणि गरजु विद्यार्थ्याना शैक्षणिक साहित्यचे वाटप करण्यात आले.


माजलगाव विकास प्रतिष्ठान दरवर्षी गरजु विद्यार्थ्याना शैक्षणिक साहित्य वाटप करण्याचे कार्य मागील १५ वर्षापासून अविरतपणे करत आहे. newsmajha: मतभेदांमुळे जे काही घडतं आहे | हिंदुरुदय सम्राट | बाळासाहेब ठाकरे | यांचे विचार आजही तेवढेच प्रहार करतात..                    https://aplaepaper.blogspot.com/2022/06/blog-post_29.html#.Yr1LL0wf1yY.whatsapp


कोरोना महामारीमुळे गेल्या दोन वर्षापासून शैक्षणिक साहित्य वाटपाच्या कार्यामध्ये खंड पडला होता परंतु या वर्षीपासून पुन्हा नव्याने  या कार्याला सुरुवात करण्यात आली आहे. या कार्यक्रमामध्ये ३०० गरजू विद्यार्थ्यांना शाळेची बॅग, वह्या, शाळेचा गणवेश, पेन, पेन्सिल,शूज असे शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. 


या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजलगाव विकास प्रतिष्ठान च्या सचिव निलाताई देशमुख विराजमान होत्या त्यांनी विद्यार्थ्याना अभ्यासाबरोबरच सामाजिक भान राखण्याचे आवाहन केले तर प्रमुख पाहुणे म्हणून सिंदफणा पब्लिक स्कूल चे प्राचार्य अन्वर शेख यांनी विद्यार्थ्यांनी परिस्थितीवर मात करून स्वतः ला सिद्ध करावे हे स्वानुभवातून  सांगितले.newsmajha: जबरदस्त BREAKING NEWS | उपमुख्यमंत्री प्रहार जनशक्तीचा ? | बंडखोर नेते यांना पक्षांतरा शिवाय पर्याय नाही | https://aplaepaper.blogspot.com/2022/06/breaking-news.html#.Yrcd8thRvko.whatsapp


 त्याबरोबर झुंजार नेता चे ज्येष्ठ पत्रकार उमेश मोगरेकार यांनी आलेल्या संधी चे सोने करून यशस्वी व्हा आणि इतरांनाही मदत करा असे आवाहन केले.

याप्रसंगी महादू वाघ, पत्रकार उमेश मोगरेकर, सुभाष नागलगावकर, हरीश यादव,दत्तात्रय येवले, लोकनेते सुंदर राव सोळंके नागरी सहकारी पतसंस्थेचे सुहास सोळंके आणि सर्व कर्मचारी, सिंदफणा पब्लिक स्कूल चे कर्मचारी, माजलगाव विकास प्रतिष्ठान च्या स्वयं सेविका उपस्थित होत्या. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक पुरुषोत्तम सोळंके, सूत्रसंचालन सखाराम जोशी तर आभार प्रभा गंगणे यांनी मानले.

शिवसेनेचे हा बंड नव्हे | भाजपा- सेना पुन्हा एकसंघ   https://aplaepaper.blogspot.com/2022/06/blog-post_22.html#.YrNZy83TTS4.whatsapp

https://aplaepaper.blogspot.com/2022/06/muder-9-1.html?m=1

https://aplaepaper.blogspot.comnewsmajha: धक्कादायक | महागडा मोबाईल |17 हजार रु असलेली पर्स रेल्वे खाली पडली,अन् पुढे काय झाले ते वाचा | 

https://aplaepaper.blogspot.com/2022/06/17.html#.YrtS3zkIv64.whatsapp

[11:50 AM, 6/29/2022] newsmajha: MUDER | 9 जणांचा खून |गुप्तधनाच्या 1 कोटीसाठी | त्यांनी हत्त्येचा कट रचला | वाचा संपूर्ण बातमी..

https://aplaepaper.blogspot.com/2022/06/muder-9-1.html#.Yrvs3TLvvoI.whatsapp

[8:29 AM, 6/30/2022] newsmajha: मी पुन्हा येणार | मुख्यमंत्रीपदसाठी भाजपाचे लोटस ऑपरेशन काय होते वाचा | 

https://aplaepaper.blogspot.com/2022/06/blog-post_22.html#.YryVdXH7ZDE.whatsapp

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या