Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

मतभेदांमुळे राजकीय वातावरण तापणार | निवडणूक होणार | कसे ते वाचा




 NewsMajha:  तब्बल  11 दिवसांनंतर हे आमदार आज मुंबईत दाखल झाले.

गोव्याहून निघालेले शिंदे गटाचे आमदार मुंबईत दाखल झाले. मुंबई विमानतळा बाहेर कडेकोट पोलीस सुरक्षा देण्यात आला होता.  तब्बल  11 दिवसांनंतर हे आमदार आज मुंबईत दाखल झाले  आहेत. शिंदे सेनेचे मुख्यमंत्री नाहीत | माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ॲक्शन मोड मध्ये...

https://aplaepaper.blogspot.com/2022/07/blog-post_1.html#.Yr7OeU0Hu20.whatsapp



मुंबई दाखल झाल्या झाल्या भाजप आणि शिंदे गट यांची संयुक्त बैठक पार पडली आहे. यासाठीच मोठा  पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता .

हे आमदार मुंबईत परतताच शिंदे गट आणि भाजप आमदारांची बैठक वरळी येथील ताज प्रेसिडेंट हॉटेलमध्ये आज रात्री ही बैठक पार पडली  आहे. या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांनी मार्गदर्शन करत कानमंञ देऊन  विधानसभा अध्यक्षांची निवडणूक होणार आहे तिथे कोणत्याही परिस्थितीत काही केले पाहिजे याच तत्त्वावर कानमंञ दिल्याचे सुञाकडून मिळालेल्या  माहिती वरुन समजते. newsmajhaमतभेदांमुळे जे काही घडतं आहे | हिंदुरुदय सम्राट | बाळासाहेब ठाकरे | यांचे विचार आजही तेवढेच प्रहार करतात..                    https://aplaepaper.blogspot.com/2022/06/blog-



post_29.html#.Yr1LL0wf1yY.whatsapp

काल रात्री झालेल्या  बैठकीतील निर्णयावर सर्व राजकीय मंडळाचे लक्ष लागले असून विरोधक सुद्धा या बैठकीनंतर ॲक्शन मोड मध्ये येतील. कारण अकरा दिवसानंतर हे बंडखोर आमदार हे मुंबईमध्ये दाखल झाले असून यांच्या या बंडखोरीमुळे महाराष्ट्र राष्ट्राचे राजकारण ढवळून निघाले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या