Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

परळी चांदापूर येथे भीषण अपघात मोटारसायकल धडकेत 1 ठार, 1 जखमी

 आपला ई पेपर/परळी / प्रतिनिधी


परळी-चांदापूर मार्गावर मोटारसायकलच्या समोरासमोर धडकेत वीटभट्टीवर कामगार असलेल्या व्यक्तीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना बुधवार दि 11 रोजी सायंकाळी 5 च्या सुमारास घडली असून घटनास्थळी परळी येथील पत्रकार महादेव शिंदे यांनी गंभीर जखमीला तत्परता दाखवत मदत कार्य केले.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार चांदापूर रोडवर असलेल्या वीटभट्टी वर कामगार असलेला युवक हा आपल्या मोटार सायकलवर वीटभट्टी कडे जात असताना मोटार सायकल एम एच 22-इ 5343 व एम एच 44-एक्स 9970 याची समोरासमोर जोराची धडक होऊन यामध्ये वीटभट्टी वरील कामगाराचा जागीच मृत्यू झाला.

मयत कामगाराचे नाव लक्ष्मण वैजनाथ गवारे असून तो परळी येथील रहिवासी असल्याचे समजते.घटनास्थळी परळी येथील पत्रकार महादेव शिंदे हे त्या मार्गावर येत असताना सदरील अपघात घडताच त्यांनी मदतकार्य केले


*Live परळीतील व्यापारी अमोल डुबे...*


*https://youtu.be/fY_Wku4ExLU?si=PHDO3Septub-HRus*


दोन आरोपी अटक.. परळी पोलीस तपासासाठी तीन पथक रवाना प्रक्रिया* 


*परळीअज्ञात आरोपी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद / गुन्हा दाखल 


https://youtu.be/xuK_wIuUxGw


🔴👇👇👇👇 https://aplaepaper.blogspot.com/2024/12/blog-post_28.html


*परळीत कडकडीत बंद.. हिंदू जन आक्रोश मोर्चा संपन्न*

https://youtu.be/7WXeBGTq778?si=u5VAcYeq1uofBCOH

✨⭐

YouTube 

*🔴Breaking |न्यूज |हेडलाईन*

*🔴दै.लोकप्रश्न परळी प्रतिनिधी*

✨⭐

बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क

*🔴संतोष बारटक्के*

*🔴9423472426*

SANTOSH BARTAKKE: 


*Cctv कॅमेरात अपहरणातील आरोपी कैद* *https://youtu.be/dvTZJZLqH98?si=ukJL2zQxWhfAmWbQ*