Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या कायदेशीर सल्लागार पदी अँड.मेहुल तोतला यांची नियुक्ती

 आपला ई पेपर online/ परळी /प्रतिनिधी


महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन या विश्वस्त संस्थेच्या कायदेशीर सल्लागारपदी परळी येथील अँड.मेहुल कृष्ण गोपाल तोतला यांची नियुक्ती करण्यात आली असून संस्थेचे सचिव अँड.कमलेश पिसाळ यांचे नियुक्तीपत्र त्यांना प्राप्त झाले आहे.

आमदार रोहित पवार हे अध्यक्ष असलेल्या सदरील विश्वस्त संस्थेच्या अधिनस्त व संलग्न असलेल्या बीड, लातूर,उस्मानाबाद, परभणी, नांदेड, सोलापूर,व सातारा, येथील असोशियन चे कायदेशीर कामकाज पाहण्यासाठी सदरील नियुक्ती करण्यात आली आहे

परळी वैजनाथ येथील ॲड.मेहुल तोतला हे निवृत्त जिल्हा न्यायाधीश तसेच पूर्वी सहाय्यक धर्मादाय आयुक्त असलेले कृष्ण गोपाल तोतला यांचे ते चिरंजीव आहेत. ॲड.तोतला हे मागील अनेक वर्षापासून मराठवाड्यासह पुणे व मुंबई येथील धर्मादाय कार्यालयातील प्रकरणे हाताळीत असून त्यांच्या कामाची दखल घेऊन संस्थेने त्यांची नियुक्ती केली असून याबाबत त्यांचे सर्व स्तरातून कौतुक व अभिनंदन केले जात आहे.

*Live परळीतील व्यापारी अमोल डुबे...*

*https://youtu.be/fY_Wku4ExLU?si=PHDO3Septub-HRus*

दोन आरोपी अटक.. परळी पोलीस तपासासाठी तीन पथक रवाना प्रक्रिया*

*परळीअज्ञात आरोपी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद / गुन्हा दाखल

https://youtu.be/xuK_wIuUxGw

🔴👇👇👇👇 https://aplaepaper.blogspot.com/2024/12/blog-post_28.html

*परळीत कडकडीत बंद.. हिंदू जन आक्रोश मोर्चा संपन्न*
https://youtu.be/7WXeBGTq778?si=u5VAcYeq1uofBCOH
✨⭐
YouTube
*🔴Breaking |न्यूज |हेडलाईन*
*🔴दै.लोकप्रश्न परळी प्रतिनिधी*
✨⭐
बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क
*🔴संतोष बारटक्के*
*🔴9423472426*