शरदचंद्र पवार यांची फुलचंद कराड यांच्या निवासस्थानी भेट
पवार-कराड यांच्यात बंद खोलीत चर्चा
आपला ई पेपर परळी प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे विधानसभा निवडणुकीच्या प्रचार सभे निमित्त परळीत आले असता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते तथा भगवान सेनेचे सरसेनापती फुलचंद कराड यांच्या निवासस्थानी भेट दिली.
यावेळी शरद पवार व फुलचंद कराड या दोघांमध्ये बंद खोलीत चर्चा झाली यानंतर परळी विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी पवार साहेबांनी दिली असून आपण सक्रिय राहणार असल्याचे फुलचंदराव कराड यांनी सांगितले.
परळी विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार राजेसाहेब देशमुख यांच्या प्रचारा निमित्त शरद पवार हे परळी येथे आले होते
मोंढा मैदानावर आयोजित सभेला संबोधित केल्यानंतर शरद पवार यांनी आपल्या व्यस्त कार्यक्रमा मधूनही वेळ काढून फुलचंद कराड यांच्या नाथ नगर येथील निवासस्थानी भेट दिली.
शरदचंद्र पवार व फुलचंद कराड यांच्या भेटीमुळे परळीत फुलचंद कराड यांच्या जादूच्या कांडीची सर्वत्र चर्चा होत आहे.
🔴👉*PARLI LIVE मुंडेंच्या BJP बालेकिल्ल्यात शरद पवार*
🔴👉👉👉 | https://aplaepaper.blogspot.com/2024/11/parli-live.html
*PARLI 233 मतदारांमध्ये...*
*58 गावांमध्ये होणार होम वोटिंग, 14 पथकांची नियुक्ती, दिव्यांग मतदारांसाठी विशेष उपाययोजना*
|🔴👉👉👉 https://aplaepaper.blogspot.com/2024/11/parli-233-58-14.html
*आपला ई पेपर परळी*
*💥💥संतोष बारटक्के 9423472426*
*संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणात...
👍💥💥💥
https://aplaepaper.blogspot.com/2024/11/139-31-11.html
Social Plugin