आपला ई पेपर परळी वैद्यनाथ
बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी अल्ट्राटेक कंपनीला दिलेल्या विश्वासामुळे कंपनीने त्यांच्या परळी येथील सिमेंट ग्रायडिंग युनिटच्या उत्पादन क्षमतेमध्ये पाच पटीने वाढ करण्याचा निर्णय घेतला असून याठिकाणी सुमारे 600 कोटी रुपयांची गुंतवणूक कंपनीने दोन टप्प्यात करणार असल्याचे जाहीर केले आहे.
या उद्योगामुळे अल्ट्राटेक या जागतिक दर्जाच्या कंपनीचे अतिरिक्त युनिट परळीत उभा राहणार असून त्याद्वारे मोठ्या प्रमाणात स्थानिकांना रोजगार निर्मिती होणार असल्याचे धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.
*Big Breaking | 💥💥💥
परळीत 'या' भाजपा नेत्याचा अचानक राजीनामा..|
🔴👉👉👉 *https://aplaepaper.blogspot.com/2024/10/big-breaking.html*
*| सस्पेन्स वाढला...शरद पवार गटाची दुसरी यादी जाहीर..*
🔴🔴👉👉👉👉
*https://aplaepaper.blogspot.com/2024/10/blog-post_50.html*
*आपला ई पेपर_Online*
*#न्यूज_माझा* *#हेडलाईन*
🎯🎯✍️✍️
*https://aplaepaper.blogspot.com*
*🎯रोजच्या नवीन अपडेट साठी या ग्रुपला जॉईन करा..*
*🎯👇👇👇
*https://chat.whatsapp.com/140YmpzD7mEGQsD2bONWfr*
*दैनिक लोकप्रश्न परळी प्रतिनिधी*
*🎯संतोष बारटक्के*
*9423472426*



0 टिप्पण्या