Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

ब्रेकिंग न्यूज | एन्काऊंटर | परळीत दहशत निर्माण करणाऱ्या पिसाळलेल्या कुत्र्याचा

आपला ई पेपर परळी प्रतिनिधी 


दोन दिवसांपूर्वी परिसरामध्ये अनेक भागातील नागरिकांना रस्त्यावर फिरणे अवघड करणाऱ्या पिसाळलेल्या कुत्र्याचा आज भिमवाडी परिसरात प्रशासनाच्या वतीने खात्मा करण्यात आला.

 परळी शहरात या कुत्र्याच्या भीतीपोटी त्या अनेकांचे घराबाहेर पडणे,  कामानिमित्त बाहेर जाणे बंद केले होते. या पिसाळल्या कुत्र्याने दोन दिवसापूर्वीच परळीतील 30 नागरिकांचा चावा घेतला होता त्यांच्यावर प्राथमिक उपचार सुरू असून यामुळे दहशत निर्माण झाली होती. म्हणून या कुत्र्याचा एन्काऊंटर करावा लागला अशी माहिती प्रशासनाने दिली आहे.

अनेकांना चावा घेतलेला कुत्रा अखेर भीमवाडी मध्ये एन्काऊंटर केल्या मुळे 

अनेकांनी सुटकेचा निःश्वास घेतला आहे.