परळी व बीड विधानसभा मतदारसंघाकडे अख्या महाराष्ट्राचे लक्ष लागलं आहे महाराष्ट्राच राजकारण एकीकडे आणि परळीच राजकारण एकीकडे असे समीकरण पक्के आहे.. सध्या परळी आणि बीड या निवडणुकीत जात आणि विकास या भोवती फिरत असलेले राजकारण जनसामान्यांच्या निर्णयावरून.. विजय निश्चित करण्यात येणार अशी चर्चा सुरू आहे.
तर बीडमध्ये संदीप क्षीरसागर यांनी फेसबुकवर शरद पवार यांच्यासोबतचा एक फोटोही पोस्ट केला असून त्यावर एकनिष्ठ असं लिहीत आपण पक्षासोबतच असल्याचं जाहीर केलं आहे
*मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण लेटेस्ट अपडेट*🟢🔴🎉👉👉👉
https://aplaepaper.blogspot.com/2024/10/blog-post_95.html
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून यंदा बीड विधानसभा व परळी विधानसभा मतदारसंघातून कोणाला उमेदवारी दिली जाणार, याबाबत सस्पेन्स निर्माण झाला आहे. त्यातच परळीतील अनेक चौका चौकात टावर परिसर याबाबत सक्रिय चर्चा सुरू आहे. परळीत कोणाचं पार..ड जड होणार..तर बीडमध्ये र शिवसंग्राम संघटनेचे नेते दिवंगत विनायक मेटे यांचे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला आहे. त्यामुळे शरद पवार हे ज्योती मेटे यांना संधी देणार की पुन्हा संदीप क्षीरसागर यांच्या नावावरच शिक्कामोर्तब करणार, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
Social Plugin