Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

परळीत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते VIP विश्रामगृहाचे उद्घाटन लोकार्पण सोहळा होणार




परळीच्या नवीन VIP रेस्टहाऊसचे प्रतीक्षा संपली लवकरच मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटनाची... 







   

आपला ई पेपर parli 


परळी सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकाजवळ    बांधण्यात आलेले व्हीआयपी रेस्टहाऊस आहे .राज्याचे कृषीमंत्री व बीड जिल्हयाचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या संकल्पनेतून व प्रयत्नातून  महत्वाच्या व्यक्ती साठी उभारण्यात आलेल्या या विश्रामगृहाचे काम पूर्णत्वाकडे गेले आहे. लवकरच या विश्रामगृहाचे उद्घाटन होऊन लोकार्पण सोहळा होणार आहे..              

शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने 14 कोटी रुपये खर्चाच्या व्हीआयपी रेस्ट हाऊस मध्ये दोन व्हीआयपी सूट तर पाच जनरल सूट तयार करण्यात आले आहे तसेच कॉन्फरन्स हॉल, किचन, डायनिंग हॉल, लिफ्ट आहे व इतर सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याआहेत.सोलार ऊर्जा सिस्टीम व ए.सी ,फॅन सोबतच अग्निशामक  यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे .सुसज्ज असा मीटिंग हॉल बांधण्यात आला आहे. खुर्च्या व इतर फर्निचर चे काम पूर्ण झाले आहे .     कॉन्ट्रॅक्टर जाफर खान उस्मान खान यांच्या जे.के.कन्स्ट्रक्शन कंपनी ला  या कामाची निविदा सुटली होती. अत्यंत आकर्षक पद्धतीने इमारत बांधकाम करण्यात आले. शासन आपल्या दारी कार्यक्रमाच्या वेळी या विश्रामगृहाचे उद्घाटन होण्याची शक्यता आहे .सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता संजय मुंडे यांच्याकडे देखरेखी खाली  हे काम पूर्ण झाले आहे.

*परळीत सहा गोवंशाच्या संगोपनाची राम रक्षा गौशाळेने घेतली जबाबदारी..*

🔴👇👇👇
*https://aplaepaper.blogspot.com/2023/11/blog-post_17.html*

*🔴मंत्री धनंजय मुंडे यांच्या आदेशावरून... तात्काळ होणार कारवाई...*
🔴
*पुणे-मुंबईला खाजगी ट्रव्हल्सने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची आर्थिक लूट थांबविण्यासाठी बीड RTO च्या उपाययोजना....*
🔴👇👇👇
*https://youtu.be/RW2CalQ6N1M?si=G2mli58XCQndn_A3*

*🔴अंधश्रद्धा हेच त्यांच्या जगण्याचे साधन आहे...संवेदनाशून्य जगात लोककलावंतांचा संघर्ष..*
🔴👇👇👇
*https://aplaepaper.blogspot.com/2023/11/blog-post_14.html*

*थेट..मोबाईलवर वाचा दिवाळीचा संपूर्ण अंक2023*

दैनिक मराठवाडा साथीच्या दिपावली विशेषांक2023*
🔴👇👇👇
*https://aplaepaper.blogspot.com/2023/11/blog-post_94.html*
*प्रकाशन सोहळा...*
*दैनिक मराठवाडा साथीच्या दिपावली विशेषांकाचे ना.धनंजय मुंडे यांच्या हस्ते झाले प्रकाशन*
🔴👇👇👇
*https://aplaepaper.blogspot.com/2023/11/blog-post_98.html*
🔴👇👇👇
*🎯रोजच्या नवीन अपडेट साठी या ग्रुपला जॉईन करा..*

*🎯👇👇👇
*https://chat.whatsapp.com/140YmpzD7mEGQsD2bONWfr*

*🎯संतोष बारटक्के*
*9423472426*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या