Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

ST | प्रत्येक तिकीट दरात दहा टक्के वाढ..ही भाडेवाढ नोव्हेंबरच्या या दिवशी मध्यरात्री पासून लागू..



ऐन सणासुदीला एसटीचे तिकिट दर वाढले दरवाढीचा फटका प्रवाशांना बसणार..

आपला ई पेपर 

एसटी महामंडळाकडून दिवाळीच्या सणाच्या वेळी तिकिटाचे दर वाढवले आहे. प्रत्येक तिकीटयात दहा टक्के वाढ केली आहे.ही भाडेवाढ 7 नोव्हेंबरच्या मध्यरात्री पासून 27 नोव्हेंबर पर्यंत लागू राहणार. दिवाळी नंतर मूळ तिकिटाच्या दराप्रमाणे घेण्यात येईल. ऐन सणासुदीला दरवाढीचा फटका प्रवाशांना बसणार आहे. ज्यांनी आगाऊ तिकिटाचे बुकिंग केले आहे. त्यांना देखील जास्तीचे दर वाहकाला द्यावे लागणार आहे. 

दिवाळीच्या सणात खासगी बस देखील मनमाफिक दर प्रवाशांकडून आकारतात. आता दिवाळी हंगामाचा फायदा घेण्यासाठी एसटी महामंडळ देखील दरवर्षी भाडेवाढ करते. एसटी महामंडळाला अशा प्रकारची दरवाढ करण्यासाठी मुभा दिली आहे. त्यामुळे उन्हाळी सुट्टी आणि दिवाळीत एसटी महामंडळ दरवाढी करते. या दरवाढीचा फटका प्रवाशांना बसणार आहे


*🔴अस्सल मराठमोळ्या स्पर्श चित्रपट लवकरच रुपेरी पडद्यावर झळकणार..

*या चित्रपटाने रचला इतिहास*
👇👇👇👇
*https://aplaepaper.blogspot.com/2023/11/blog-post_4.html*

🎯👇👇👇👇👇
*Breaking |न्यूज_माझा*
*आपला ई पेपर_Online*
👇👇👇
*https://aplaepaper.blogspot.com*

*🔴संतोष बारटक्के*
*9423472426*

*🔴विज्ञान प्रदर्शनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा शैक्षणिक आणि बौद्धीक असा सर्वांगीण विकास होतो -डॉ.संतोष मुंडे*
👇👇👇
*https://aplaepaper.blogspot.com/2023/10/blog-post_48.html*

*🔴विज्ञान प्रदर्शनातून नव्या संकल्पनांचा वाव मिळतो -पो.नि.सलीम चाऊस*
👇👇👇
*https://aplaepaper.blogspot.com/2023/10/blog-post_48.html*

*🔴पोदार लर्न स्कूल मध्ये ५१ वे तालुकास्तरीय विज्ञान व गणित प्रदर्शनात विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग*
👇👇👇👇
*https://aplaepaper.blogspot.com/2023/10/blog-post_48.html*


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या