आपला ई पेपर |Parli
परळी ते अंबेजोगाई रस्त्यावर वैद्यनाथ महाविद्यालय ते कोर्टापर्यंत सार्वजनिक बांधकाम विभागाने नुकतेच आज चार वाजता या मार्गावर तीन नवीन गती रोधक तयार केले आहेत..
या ठिकाणी कसलेही दिशादर्शक, सूचक बोर्ड नसल्यामुळे नेमकाच एक ऑटो रिक्षा पलटी झाला आहे. हे गती रोधक रात्रीच्या वेळी लक्षात न आल्यामुळे ... पलटी झाला आहे सुदैवाने यात कुठलीही जीवित हानी झाली नाही.
कृपया गाडी काळजीपूर्वक चालवावी
हेही वाचा...*धक्कादायक एकाच बेडवर सातजणाचे मृतदेह आढळून आले..*
*आपला ई पेपर*
*👇👇👇👇*
*https://aplaepaper.blogspot.com/2023/10/blog-post_30.html*
*परळीत पोदार लर्न स्कूलमध्ये ५१ वे तालुकास्तरीय विज्ञान व गणित प्रदर्शन २०२३-२४ चे आयोजन*
👇👇👇
*https://aplaepaper.blogspot.com/2023/10/parli_28.html*
🎯👇👇👇👇👇
👇👇👇
*https://aplaepaper.blogspot.com*
*संतोष बारटक्के*
*9423472426*
Social Plugin