Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

परळीत निषेध माहेश्वरी समाजा विषयी अक्षेपार्ह विधान, बजरंग कोरावाले यांना बडतर्फ करा

 जातीवाचक शिवीगाळ  करणाऱ्या वाहन निरिक्षकावर कारवाईची मागणी परळी तहसीलदार यांना निवेदन


आपला ई पेपर परळी

लातुर येथील माहेश्वरी समाजाचे आरटीओ सचिन बंग यांना टार्गेट करुन माहेश्वरी समाजा विषयी अक्षेपार्ह विधान करणाऱ्या वाहन निरीक्षक बजरंग कोरावाले यांचा निषेध करण्यासाठी व सदरील वाहन निरीक्षक वर कायदेशीर कारवाई करण्यात यावी व घटनेची चौकशी करुन सामाजिक कलह निर्माण करणाऱ्या प्रवृत्ती विरुद्ध पायबंद घालावा या मागणीचे निवेदन परळी तालुका माहेश्वरी सभेच्या नेतृत्वात  परळी राजस्थानी परिवार द्वारे तहसीलदार परळी यांना देण्यात आले


या वेळी माहेश्वरी सभेचे जुगलकिशोर लोहिया, नंदकिशोर तोतला, चंदूलाल बियाणी, रामकिशन लड्डा,राजेंद्र सोनी, ओमप्रकाश तापडिया,अध्यक्ष जयपाल लाहोटी, सचिव विनोद लड्डा, रमेश सारडा, सतीश सारडा शिवजी भंडारी, मुकेश कलन्त्री, रतन कोठारी, जगदीश सारडा,राजेंद्र मालपाणी, नंदकिशोर बियाणी,किशोर फाफट,बजरंग चांडक, जुगलकिशोर सारडा,संजय दरक, शाम तोषनिवाल, रामेश्वर सारडा, जयप्रकाश लड्डा,

जयप्रकाश बियाणी,अनिल मोदानी, संतोष सारडा, रामेश्वर बांगड, सचिन सारडा, सूर्यकांत सोनी,सतिश बंग, चंद्रप्रकाश काबरा, आशिष काबरा,सुमित नावंदर, पंडित उत्तम शास्त्री, प्रकाश वर्मा,संतोष बियाणी,राजेंद्र ओझा, सचिन दरक, रामप्रसाद दाड, ओमप्रकाश बियाणी, चंदूलाल बंग, राकेश चांडक,विजय बजाज, गणेश मोदानी,सचिन झंवर, कल्पेश मुदडा, 

योगेश सोमाणी, संज्योत लाहोटी, श्री तोतला, दिलीप भंडारी, रामबिलास झंवर, पवन तोतला, विजय भूतडा, प्रमोद लड्डा,संजय सोनी,श्रीकांत भंडारी, गोपाल बियाणी, द्वारकादास बंग, पवन मोदानी,महेश लड्डा,प्रा रामेश्वर सारडा, सुमित लाहोटी, अनिल लाहोटी,भारत बंग, आकाश कलत्री, रमण नावंदर, तिलक चरखा,गोपाल सोनी, विष्णुदास बंग व राजस्थानी समाजाचे  सर्व समाज बांधव उपस्थित होते.

*संविधान आणि देश दोन्ही धोक्यात|कॉ.सिताराम येचुरी*

*कॉ.बुरांडे आणि सहकारी यांच्या स्मारक लोकार्पण सोहळ्यात प्रचंड गर्दी*

*https://aplaepaper.blogspot.com/2023/10/blog-post_28.html*

*बचपन स्कूलमध्ये Grandparents Day |आजी आजोबा दिवस उत्साहात साजरा..*

*https://aplaepaper.blogspot.com/2023/10/grandparents-day.html*

*PODAR-RPLS |राजस्थानी पोदार स्कूलच्या विद्यार्थ्यांनी परळीत विविध ठिकाणी राबविले स्वच्छता अभियान*
👇👇👇👇
*https://aplaepaper.blogspot.com/2023/09/blog-post_71.html*

*हेडलाईन्स न्यूज*
*आपला@पेपर | आपली बात |आपली बातमी | Breaking | ब्रेकिंग न्यूज |*
👇👇👇👇
*https://chat.whatsapp.com/140YmpzD7mEGQsD2bONWfr*

*Breaking | ब्रेकिंग न्यूज | Political | Crime |*
*हेडलाईन्स न्यूज*
👇👇👇
*https://aplaepaper.blogspot.com*

*संतोष बारटक्के*
*9423472426*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या