Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

परळीत एकाचा खून ..रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह..

 परळीत एकाचा खून 

रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह..

 आपला ई पेपर Beed

 परळी शहरात वनविभागाच्या कार्यालया समोर धारदार शस्त्राने वार करत 40 वर्षीय तरुणाची हत्या..हा धक्कादायक घटना आज दि.22 ऑक्टोबर रोजी सकाळी उघडकीस आली आहे.

परळी तालुक्याततील महादेव मुंडें,रा.भोपळा ता.परळी अस मयत तरुणाच नाव आहे. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या हा मृतदेह पाहून परळीत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. धारधार शस्त्राने वार केल्याच्या प्रथम दर्शी दिसत आहे..पोलिस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.. तहसील कार्यालय आणि वनविभागाच्या कार्यालय समोर  सततच्या वर्दळीच्या भागात हा प्रकार घडल्याने खळबळ उडाली..




सविस्तर बातमी थोड्या...

*धक्कादायक परळीत डेंगूमुळे एक विद्यार्थ्यांचा मृत्यू शहरात डेंगूचा कहर वाढला..*

👇👇👇👇✍️✍️✍️
*https://aplaepaper.blogspot.com/2023/10/blog-post_26.html*

Breaking |न्यूज_माझा*
*आपला ई पेपर_Online*
👇👇👇
*https://aplaepaper.blogspot.com*

*संतोष बारटक्के*
*9423472426*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या