Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

BACHPAN | PODAR-RPLS पोदार व बचपन आयोजित दांडिया महोत्सवाचा जल्लोष आणि लक्की ड्रॉ चे भाग्यविजेते जाहीर


शालेय स्तरावर एक कौतुकास्पद दांडिया महोत्सव-उपविभागीय अधिकारी नम्रता चाटे 



BACHPAN | PODAR-RPLS पोदार व बचपन स्कूलमध्ये एक वर्ष मोफत प्रवेश घेण्यासाठी लक्की ड्रॉ चे भाग्यविजेते... जाहीर 





आपला ई पेपर

BACHPAN | PODAR-RPLS |परळीत राजस्थानीज पोदार व बचपन स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने दांडिया महोत्सवाचे आयोजन केले होते. नवरात्रोत्सवाच्या निमित्तानं (दि.22) ऑक्टोबर रविवार रोजी सायंकाळी 6 वाजता दांडिया महोत्सवाचे उद्घाटन परळीच्या उपविभागीय अधिकारी नम्रता चाटे व परळीच्या विस्तार अधिकारी हिना अन्सारी यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे दिप प्रज्वलन करून करण्यात आले.


यांच्या उपस्थितीत जागर शक्तीचा- उत्सव भक्तीचा जल्लोष या गरबा दांडिया महोत्सवाचा शानदार समारोप झाला यावेळी विद्यार्थिनी दांडिया महोत्सवात वेगवेगळ्या गीतांवर नृत्य सादर करून उपस्थित सर्व पालकांचे लक्ष वेधून घेतले.तसेच दांडिया महोत्सवात सहपरिवार विद्यार्थी व पालकांनी सोहळ्यास हजेरी लावल्याने प्रेक्षकांनी अक्षरशः जल्लोष करत मनसोक्तपणे आनंद घेत सहभाग घेतला.

राजस्थानीज पोदार व बचपन स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने या दांडिया महोत्सवात दोनशे रुपयांच्या तिकीटावर सहा वेगवेगळे आकर्षक बक्षिसांची सोडत राजस्थानीज पोदार स्कूलचे सचिव बद्रीनारायण बाहेती, उपाध्यक्षा सौ.प्रेमलता बाहेती, सौ.मनोरीमा सिग यांच्या प्रमुख उपस्थितीत लक्की ड्रॉ द्वारे भाग्य विजेते यांचे नाव जाहीर करण्यात आली


.

👇

राजस्थानीज पोदार स्कूलमध्ये पुढील एक वर्ष शैक्षणिक वर्षातील फीसमध्ये

प्रथम क्रमांकाचे बक्षीस 100 % टक्के फिस सवलत विश्वास काळे 10 इयत्ता. परळी 

दुसऱ्या क्रमांकाचे बक्षीस 75% टक्के फिस सवलत,हुसेन पठाण 3 इयत्ता परळी 

तिसऱ्या क्रमांकाचे बक्षीस 50%फिस सवलत मिळेल संस्कृती शिरसाट गंगाखेड 

👇👇👇👇👇👇

बचपन स्कूलमध्ये पुढील शैक्षणिक वर्षातील फीसमध्ये... 

प्रथम क्रमांकाचे बक्षीस 100 % टक्के फिस सवलत, व्यंकटेश मुंडे परळी 

दुसऱ्या क्रमांकाचे बक्षीस 75 टक्के फिस सवलत, आधवी राठोड परळी 

तिसऱ्या क्रमांकाचे बक्षीस 50% फिस सवलत मिळेल मनस्वी गिते परळी 

म्हणजेच बक्षीस स्वरूपातील रक्कम BACHPAN | PODAR-RPLS | विद्यार्थ्यांच्या फिसमध्ये सवलत दिली जाणार आहे.


पुणे मुंबईच्या धर्तीवर पालकांसाठी दांडियाचे आयोजन केले होते, लहान मुलांनसाठी चिल्ड्रन पार्क व वेगवेगळ्या खवय्या स्टॉल. तसेच विविध कार्यक्रमांची रेलचेल होती. पोदार कॅम्पसमध्ये संपूर्णता जत्रेचे स्वरूप आले होते.अशी माहिती BACHPAN | PODAR-RPLS स्कूलचे सहसचिव धीरज बाहेती यांनी दिली आहे.


BACHPAN |PODAR-RPLS |अध्यक्ष चंदूलाल बियाणी, सचिव बद्रीनारायण बाहेती, उपाध्यक्षा सौ.प्रेमलता बाहेती, कोषाध्यक्षा सौ.कल्पना बियाणी, सहसचिव धीरज बाहेती,अकॅडमीक डायरेक्टर बी.पी. सिंग,प्राचार्य मंगेश काशीद, बचपन स्कूलच्या प्राचार्या सौ. दीपा बाहेती, उपप्राचार्य लक्ष्मण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण कार्यक्रम संपन्न झाले.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या