Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

बीड जिल्ह्यात या व्हिडिओची सर्वत्र चर्चा ...राज्यभरात एकच खळबळ...

आपला ई पेपर Beed


बीड भाजपचे विधान परिषदेचे आमदार धस यांच्या पत्नी प्राजक्ता धस यांच्यावर अखेर आष्टी पोलीस ठाण्यात विनयभंगांसह अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 प्राजक्ता धस यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर मागच्या दोन दिवसांपासून प्रचंड व्हायरल होतं होता. यामध्ये पारधी समाजाच्या महिला विवस्त्र असल्याचे दिसून येतं होते.अखेर याप्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर राज्यभरात एकच खळबळ उडाली असून याव्हिडिओची सर्वत्र चर्चा सुरु आहे.

सुरेश धस हे भाजपचे विधानपरिषदेचे आमदार आहेत. बीड जिल्हा आणि इतर जिल्ह्यात ही त्यांचा दांडगा संपर्क आहे. त्यांच्या पत्नी असलेल्या प्राजक्ता धस यांच्यावर आता गुन्हा दाखल करण्यात आल्यामुळे या प्रकरणाची सध्या मोठी चर्चा सुरु आहे. देवस्थान जमिनीत आ. सुरेश धस यांचे नाव चर्चेत असताना आता त्यांच्या पत्नीवर विनयभंगांसह अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आल्यामुळे खळबळ उडाली.

*धक्कादायक परळीत डेंगूमुळे एका विद्यार्थ्यांचा मृत्यू शहरात डेंगूचा कहर वाढला..*

👇👇👇👇✍️✍️✍️
*https://aplaepaper.blogspot.com/2023/10/blog-post_26.html*

Breaking |न्यूज_माझा*
*आपला ई पेपर_Online*
👇👇👇
*https://aplaepaper.blogspot.com*

*संतोष बारटक्के*
*9423472426*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या