Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

PODAR | पोदार स्कूलच्या विद्यार्थ्यांचे कुस्ती स्पर्धेत नेत्रदिपक कामगिरी

 


आपला ई पेपर |परळी प्रतिनिधी


गुणवंत खेळाडूंचे PODAR | सहसचिव धीरज बाहेती,अकॅडमीक डायरेक्टर बी.पी. सिंग,प्राचार्य मंगेश काशीद, उपप्राचार्य लक्ष्मण पाटील यांनी अभिनंदन केले



जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी  
PODAR |पोदार लर्न स्कूलचे दीपक गीते व आदित्य सानप दोघांची निवड 


परळीत वैद्यनाथ महाविदयालच्या मैदानावर तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धा नुकत्याच संपन्न झाल्या आहेत. या तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत PODAR |राजस्थानीज पोदार लर्न स्कूलच्या विद्यार्थ्यांनी फ्री स्टाईल कुस्ती स्पर्धेत नेत्रदिपक कामगिरी करत तालुकास्तरावर घवघवीत यश संपादन केले आहे. या स्पर्धेत PODAR |पोदार शाळेतील दोन कुस्तीगिरांची जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे.


हेही वाचा*परळी शहराच्या वैभवात भर ; हा उपक्रम कौतुकास्पद...*

*PARLI |आरेना हा केवळ स्विमींग पुल नव्हे तर..आनंदाचे क्षण अत्यंत निवांतपणे...अनुभवा*

*https://aplaepaper.blogspot.com/2023/07/parli_6.html*

*बुकिंग सुरू असून आजच संपर्क करा..*

*धिरज बाहेती*
*7499547340*


14 वर्षाखालील फ्रीस्टाईल वयोगटातील 45 ते 50 किलो कुस्ती स्पर्धेत पोदार स्कूलचा विद्यार्थी दीपक गोविंद गीते तर 17 वर्षाखालील फ्रीस्टाईल वयोगटातील 50 ते 55 किलो कुस्ती स्पर्धेत आदित्य रवि सानप यानेही प्रथम क्रमांक मिळविला आहे. परळी शहर पोलिस निरिक्षक रवी सानप यांचा हा मुलगा आहे. असून या दोघांची जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धासाठी निवड करण्यात आली आहे.अशी माहिती शाळेचे सहसचिव धीरज बाहेती यांनी दिली आहे.

या गुणवंत खेळाडूंचे PODAR |अध्यक्ष चंदूलाल बियाणी, सचीव बद्रीनारायण बाहेती, उपाध्यक्षा सौ.प्रेमलता बाहेती, कोषाध्यक्षा सौ.कल्पना बियाणी, सहसचिव धीरज बाहेती,अकॅडमीक डायरेक्टर बी.पी. सिंग,प्राचार्य मंगेश काशीद, उपप्राचार्य लक्ष्मण पाटील यांनी अभिनंदन केले. तसेच भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

परळीत सुरू असलेल्या तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन बीड जिल्हा क्रीडाशिक्षक संघटना यांच्यावतीने करण्यात आले. असून या क्रिडा स्पर्धेचे पंच ज्येष्ठ शिक्षक सुभाष नाणेकर गुरुजी परळी तालुका क्रीडा समन्वयक संजय उर्फ पापा देशमुख सर, पंच ज्येष्ठ क्रीडा शिक्षक अजय जोशी,पंच अतुल दुबे, पंच ज्येष्ठ क्रीडाशिक्षक विलास आरगडे सर यांच्या उपस्थित ही स्पर्धा संपन्न झाली.

या यशस्वी खेळाडूच्या नेत्रदिपक कामगिरीचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.  तसेच मार्गदर्शक PODAR |क्रिडाशिक्षक सूर्यकांत घोलप यांचे ही 

PODAR |राजस्थानीज पोदार  लर्न स्कूलच्या सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, पालक आदींनी अभिनंदन केले.

*PODAR | राजस्थानी पोदार लर्न स्कूलच्या विद्यार्थ्यांनी बजावला मतदानाचा हक्क...*

*https://aplaepaper.blogspot.com/2023/07/rpls.html*

ब्रेकिंग...*हेडलाईन्स न्यूज...*
👇👇👇
*https://aplaepaper.blogspot.com*

👇Follow this link to join my WhatsApp group: https://chat.whatsapp.com/140YmpzD7mEGQsD2bONWfr

*संतोष बारटक्के*
*9423472426*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या