आपला ई पेपर | Parli |PODAR
शहरातील राजस्थानी पोदार लर्न स्कूल मध्ये दरवर्षी प्रमाणे या ही वर्षी शाळेतील 650
विद्यार्थांनी शिस्तबद्ध आणि नियोजन पूर्ण विविध 23 पदांसाठी नामांकन दाखल केले होते,त्यासाठी आज शुक्रवार दि.21जुलै 2023 रोजी शाळेतील इयत्ता पाचवी ते दहावीतील विद्यार्थ्यांनी मतदानाचा हक्क बजावत मतदान केले.
लोकशाहीसाठी मतदान प्रक्रिया महत्त्वपूर्ण असून विद्यार्थ्यांना मतदान प्रक्रियेत कोणकोणते पैलू वापरली जातात तसेच विद्यार्थ्यांचा शैक्षणिक गुणांक सोबतच सामाजिक मूल्यांची जोपासना वाढण्यास मदत होईल.
या अनुषंगाने शाळेतील अकॅडमीक डायरेक्टर बी.पी.सिंगसर, सहसचिव धीरज बाहेतीसर,प्राचार्य मंगेश काशीदसर ,उपप्राचार्य लक्ष्मण पाटीलसर यांनी विद्यार्थीना मतदानाचा रोड मॅप समजावून सांगितला आणि सर्वांगीण विकासासाठी समाजातील विविध समस्या कसे सामायिक करत सोडवल्या पाहिजेत. यावरही विद्यार्थ्यांची चर्चा झाली त्यात यावेळी मतदान प्रक्रियेशी निगडित विचारांचे आदान प्रदान करण्यात आले.
या आयोजित कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी मतदानाचा हक्क बजावतानाचा तो आनंद विद्यार्थी आणि शिक्षक यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक वृंद विद्यार्थी व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
*बनावट नोटा प्रकरणात |परळी|अंबाजोगाई|तील चौघांना पोलिसांनी घेतले ताब्यात..*
https://aplaepaper.blogspot.com/2023/07/blog-post_21.html
*पंकजाताई मुंडेंनी शेतकरी अन् नागरिकांविषयी का ? व्यक्त केली चिंता..वाचा सविस्तर बातमी..*
*https://aplaepaper.blogspot.com/2023/07/parli_20.html*
मोठी बातमी...*
*हेडलाईन्स न्यूज...*
👇👇👇
*https://aplaepaper.blogspot.com*
*संतोष बारटक्के*
*9423472426*
Social Plugin