Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

NANDED | मनसेच्या भोकर शहराध्यक्षपदी माधव मेकेवाड यांची निवड

 आपला ई पेपर |NANDED


नांदेड प्रतिनिधी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या भोकर शहराध्यक्षपदी युवा कार्यकर्ते तथा समाजसेवक माधव मेकेवाड यांची  आज दि.०७ सप्टे जिल्हाध्यक्ष मॉन्टीसिंघ जहागीरदार यांनी एका नियुक्तीपत्राद्वारे केली आहे.

माधव मेकेवाड हे यापूर्वी मनसेच्या भोकर विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष म्हणुन काम पहात होते सध्या भोकर शहराध्यक्ष पद हे रिक्त असल्यामुळे आगामी  नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात मनसेच्या विकास भिमुख कार्याचा फायदा सर्वसामान्य लोकांना व्हावा म्हणून, होऊ घातलेल्या नगर परिषदेच्या निवडणुकीत मनसेचा प्रभाव वाढावा या हेतूने मेकेवाड यांची निवड करण्यात आली असल्याचे जिल्हाध्यक्ष जहागीरदार यांनी जाहीर केले आहे.

या निवडीच्या वेळी NANDED नांदेड महानगर अध्यक्ष अब्दुल शफिक भाई, नांदेड जिल्हा उपाध्यक्ष शंकर पाटील हाडोळीकर, साई जटालवार (ता.अध्यक्ष, भोकर) आधी प्रमुख कार्यकर्त्यांसह नांदेड जिल्हा व विविध शहरातील असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

*अन्यथा तहसील कार्यालयाला टाळे ठोकू..व्यंकटेश शिंदे यांच्या अमरण उपोषणला पाठींबा |राजेश विभुते*

*https://aplaepaper.blogspot.com/2023/09/blog-post_8.html*

*धक्कादायक व्हायरल* *व्हिडिओ...परळीत भयवाह दिसणारी  ही स्त्री*

*https://aplaepaper.blogspot.com/2023/09/blog-post_38.html*

*राजस्थानी मल्टीस्टेटचे बँकिंग क्षेत्रातील वाढते कार्य कौतुकास्पद |प.पु.संत अलकाश्रीजी*

*https://aplaepaper.blogspot.com/2023/09/blog-post_62.html*

*Breaking |न्यूज_माझा*
*आपला ई पेपर_Online*
👇👇👇
*https://aplaepaper.blogspot.com*

*https://chat.whatsapp.com/140YmpzD7mEGQsD2bONWfr*
*संतोष बारटक्के*
*9423472426*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या