Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

परळीत धक्कादायक .. व्हायरल व्हिडिओ..| भयवाह दिसणारी वेडसर स्त्री रात्री फिरताना

 

video ,..


आपला ई पेपर

परळी रेल्वे गुड्स अशोक नगरच्या पाठीमागे मारुती मंदिर परिसर पाण्याच्या टाकी शेजारी एक वेडसर भयभीत करणारी स्त्री...रात्री बेरात्री या रस्त्यावर फिरते आहे, येणाऱ्या जाणाऱ्या महिला बालक व नागरिकांना या भयानक दिसणाऱ्या व्यक्तीमुळे खूप त्रास सहन करावा लागत असून या निर्जन रस्त्यावर अचानकपणे समोर आल्यामुळे बरेच जण घाबरून गेल्याची घटना घडली आहे. भयवाह दिसणाऱ्या या वेडसर व्यक्तीचा रात्रीच्या वेळी यामुळे कुठलेही अनुचित प्रकार घडण्याची शक्यता असल्यामुळे या भयानक दिसणाऱ्या सर्व व्यक्तीचा बंदोबस्त करण्याची मागणी या परिसरातील नागरिकांनी केली आहे.

कृपया जनहितार्थ म्हणून हा व्हिडिओ आम्ही टाकत आहोत  ही स्त्री वेडसर आहे. ती अचानक समोर आली किंवा आढळून आलीतर कृपया घाबरू नये कारण ती स्त्री अंधारात फिरत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या