Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

बचपन स्कूलमध्ये चिमुकल्या विद्यार्थ्यांनी उत्साहात साजरा केला शिक्षक दिन

आपला ई पेपर |



परळी | प्रतिनिधी


राजस्थानीज चॅरिटेबल संचलित बचपन स्कूलमध्ये दि ५ सप्टेंबर डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस शिक्षक दिन हा उत्साहात साजरा केला. यावेळी बचपन स्कूलच्या प्राचार्य सौ.दीपा बाहेती,शालेय व्यवस्थापन समितीचे सहसचिव धीरज बाहेती व सर्व शिक्षिका यांनी  डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेस पुष्पहार व पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केले. 



या कार्यक्रमाच्या सुरुवातीला सर्व शिक्षिकाचे विद्यार्थ्यांनी पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन स्वागत केले.बचपन स्कूल मधील UKG च्या विद्यार्थ्याने शाळेतील प्राचार्यापासून शिक्षकांपर्यंत च्या भूमिका आज शिक्षक दिनानिमित्त चिमुकल्याने पार पाडल्या अशी माहिती बचपन स्कूलच्या प्राचार्य सौ.दीपा बाहेती यांनी दिली आहे.



परळी


राजस्थानीज 
चॅरिटेबल संचलित बचपन स्कूलमध्ये सदैव नवनवीन उपक्रमाद्वारे विद्यार्थीना स्पर्धात्मक पाया बालपणापासूनच मजबूत व्हावा या गोष्टीचा विचार करून विद्यार्थ्यांना घडवत शिक्षण देण्याचे निरंतर कार्य राजस्थानी चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष चंदुलाल बियाणी व सचिव बद्रीनारायण बाहेती तसेच शालेय व्यवस्थापन समितीचे सहसचिव धीरज बाहेती यांच्या मार्गदर्शनाखाली सतत सुरू  असते.


*BACHPAN |परळीत सर्वप्रथमच (AC) वातानुकूल सर्व वर्ग असलेली बचपन प्ले स्कूल..*

*https://aplaepaper.blogspot.com/2023/07/ukg-lkg-ac.html*


*परळीत बचपन प्ले स्कूल मध्ये दंत आरोग्य तपासणी शिबिरास मोठा प्रतिसाद*

*आपला ई पेपर |PARLi|*
*https://aplaepaper.blogspot.com/2023/07/bachpan.html*

*बचपन क्युरी किड्स प्ले स्कूलमध्ये
फॅन्सी ड्रेस स्पर्धा उत्साहात साजरी*

*https://aplaepaper.blogspot.com/2023/08/blog-post_18.html*

*परळी येथे राजस्थानीज
चॅरिटेबल संचलित बचपन क्युरी किड्स प्ले स्कूलमध्ये दि.15 ऑगस्ट स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवा निमित्त फॅन्सी ड्रेस स्पर्धा उत्साहात साजरी करण्यात आली..


*परळीत बचपन क्युरीस किड्स स्कूलमध्ये रक्षाबंधन उत्साहात साजरे*

*https://aplaepaper.blogspot.com/2023/08/blog-post_911.html**


*परळीत बचपन स्कूलचे चिमुकले विद्यार्थी  घेत आहेत पोहण्याचे प्रशिक्षण...*

*https://aplaepaper.blogspot.com/2023/07/blog-post_15.html*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या