Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

BACHPAN |बचपन क्युरी किड्स प्ले स्कूलमध्ये फॅन्सी ड्रेस स्पर्धा उत्साहात साजरी

आपला ई पेपर |परळी|


परळी येथे BACHPAN |राजस्थानीज चॅरिटेबल संचलित बचपन क्युरी किड्स प्ले स्कूलमध्ये दि.15 ऑगस्ट स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवा निमित्त फॅन्सी ड्रेस स्पर्धा उत्साहात साजरी करण्यात आली.




याकार्यक्रमाचे अध्यक्षा बचपन स्कूलच्या प्राचार्य सौ.दीपा बाहेती,तर प्रमुख पाहुण्या म्हणून राजस्थानीज पोदार लर्न स्कूलच्या उपाध्यक्षा सौ.प्रेमा बाहेती उपस्थित होते.

सर्वप्रथम माता सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली...या कार्यक्रमा अंतर्गत वकृत्व स्पर्धा




व फॅन्सी ड्रेस मध्ये अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला यात झाशीची राणी, महात्मा गांधी, चंद्रयान स्पेस कॉस्ट्यूम वेशभूषातील सर्व विद्यार्थांनी उपस्थित पालकांचे लक्ष वेधून घेतले होते










असे अनेक पोशाख परिधान करून विद्यार्थांनी अभिनयही सादर केला.यात 77 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता अशी माहिती BACHPAN|बचपन स्कूलच्या प्राचार्य सौ.दीपा बाहेती,शालेय व्यवस्थापन समितीचे सहसचिव धीरज बाहेती यांनी दिली आहे.

परळी येथे BACHPAN|राजस्थानीज चॅरिटेबल संचलित बचपन प्ले स्कूलमध्ये सदैव नवनवीन स्पर्धा घेऊन प्रत्येक विद्यार्थीचा जीवनात  सुरुवातीचा पाया भक्कम करून, स्पर्धात्मक युगात विद्यार्थी कृतीतून  शिक्षण या गोष्टीचा विचार करून विद्यार्थ्यांना घडवत शिक्षण देण्याचे निरंतर कार्य राजस्थानी चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष चंदुलाल बियाणी व सचिव बद्रीनारायण बाहेती तसेच शालेय व्यवस्थापन समितीचे सहसचिव धीरज बाहेती यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

*राजस्थानीज् पोदार लर्न स्कूल व स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालय यांच्या विद्यमाने भव्य रक्तदान शिबीर आयोजन..*

*https://aplaepaper.blogspot.com/2023/08/blog-post_8.html*

*बीडमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांची सभा* *होणार..काका-पुतण्यांचा संघर्षात बीड जिल्हा आघाडीवर..?*

*https://aplaepaper.blogspot.com/2023/08/blog-post_16.html*

*| Breaking | music with हेडलाईन्स न्यूज*
*https://aplaepaper.blogspot.com*
*आपला@पेपर |*आपली बात |आपली बातमी | Breaking |*

*https://chat.whatsapp.com/140YmpzD7mEGQsD2bONWfr*

*हेडलाईन्स*
*Breaking | ब्रेकिंग न्यूज | Political | Crime |*
👇👇👇
*https://aplaepaper.blogspot.com*

*संतोष बारटक्के*
*9423472426*

बीड जिल्हात राजकीय वातावरण तापले...काका-पुतण्यांचा संघर्ष वाढणार..का?

बीडमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सभा होणार..
*https://aplaepaper.blogspot.com/2023/08/blog-post_16.html*

*| Breaking | music with हेडलाईन्स न्यूज*
*https://aplaepaper.blogspot.com*
*आपला@पेपर |*आपली बात |आपली बातमी | Breaking |*

*https://chat.whatsapp.com/140YmpzD7mEGQsD2bONWfr*

*हेडलाईन्स*
*Breaking | ब्रेकिंग न्यूज | Political | Crime |*
👇👇👇
*https://aplaepaper.blogspot.com*

*संतोष बारटक्के*
*9423472426*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या