Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

|PARLi | जाहीर निषेध |पत्रकार बांधवांसोबत मनसे सदैव


पत्रकार संदीप महाजन हल्ल्याचा
मनसे शहराध्यक्ष वैजनाथ कळसकर कडुन जाहीर निषेध

आपला ई पेपर|Parli|




|PARLi | परळी वैजनाथ पाचोरा येथील शिंदे गटाचे  आमदार किशोर पाटील यांच्या गुंडांनी आज पाचोरा येथील पत्रकार संदीप महाजन यांच्यावर जीवघेणा हल्ला केला आहे.. यात संदीप महाजन हे जखमी झाले असून "किशोर पाटील यांच्याकडून आपणास आणि आपल्या कुटुंबाच्या जवितास धोका असल्याची तक़ार" महाजन यांनी पोलिसात केली आहे. 

|PARLi | याप्रकरणी दोषींवर त्वरित कठोर कारवाई व्हावी यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना परळी वैजनाथ ११ ऑगस्ट रोजी उपविभागीय अधिकारी मार्फत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन देणार आहे अशी माहिती|PARLi | मनसे शहराध्यक्ष वैजनाथ कळसकर यांनी दिली आहे


*परळीत जाहीर निषेध |पत्रकार बांधवांसोबत मनसे सदैव*

👇👇

*https://aplaepaper.blogspot.com/2023/08/blog-post_76.html*


धक्कादायक *धमकीचा |Mail|पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उडवून देणार ! बॉम्बस्फोट घडवून आणणार..|*

*https://aplaepaper.blogspot.com/2023/08/mail.html*

*Breaking | ब्रेकिंग न्यूज | Political | Crime |*

👇👇👇

*https://aplaepaper.blogspot.com*

*संतोष बारटक्के*

*9423472426*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या