Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

परळीत सर्व पत्रकारांच्या वतीने उद्या आक्रोश मोर्चा कठोर कारवाईची मागणी

आपला ई पेपर |परळी


पाचोरा येथील आमदार किशोर पाटील यांच्या गुंडांनी आज पाचोरा येथील पत्रकार संदीप महाजन यांच्यावर जीवघेणा हल्ला केला आहे याच्या निषेधार्थ परळीतील सर्व पत्रकार संघटना एकत्र येऊन आक्रोश मोर्चा आणि निवेदन देणार  आहेत.

पत्रकावरील हल्ल्याची घटना परळी साठी नवीन नाही. अशा घटना परळीत घडले आहेत यावेळी सर्व पत्रकार एकत्र येऊन निवेदन आणि कायदा याविषयी मागणी केली आहे याच अनुषंगाने उद्या सकाळी राणी लक्ष्मीबाई टावर येथे अकरा वाजता संदीप महाजन 

यांच्यावरील हल्ल्याचे निषेधार्थ परळीतील पत्रकार याप्रकरणी दोषींवर त्वरित कठोर कारवाई करण्याची मागणी एक निवेदनाद्वारे करणार असल्याचे प्रसिद्धीपत्रकाद्वारे म्हटले आहे..

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या