Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

परळीत उपमुख्य अभियंता हिम्मतराव अवचार यांच्या वाढदिवस उत्साहात साजरा

आपला ई पेपर


परळी वै येथील परळी औष्णिक वीज निर्मिती केंद्रातील प्रभारी उपमुख्य अभियंता हिम्मतराव अवचार यांच्या  वाढदिवसानिमित्त प्रभारी मुख्य अभियंता प्रफुल्ल भदाणे यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांना जन्मदिनानिमित्त शुभेच्छा देण्यातआल्या. यावेळी अधीक्षक अभियंता एस. एन. बुकतारे,  प्रसन्नकुमार गरुड, राजू रेड्डी सह  भगवान साकसमुद्रे दिसत आहे.


  प्रभारी उपमुख्य अभियंता (प्रशासक) हिम्मतराव अवचार यांच्यादि  ४ ऑगस्ट रोजी  वाढदिवसानिमित्त सकाळपासूनच सोशल मीडियावर तसेच प्रत्यक्ष भेटून त्यांच्यावर शुभेच्छाचा वर्षाव करण्यात आला. यावेळी कार्यकारी अभियंता मदन पवार, सुरेश गर्जे, धनंजय कोकाटे, व्यवस्थापक एस. बी. डोंगरे, सुनील पवार, स्थापत्य विभागाच्या सहाय्यक अभियंता सुजाता भिक्कड,  मानव संसाधन विभागाचे महादेव वंजारे,कामगार नेते सोपान चौधरी, विकास कुलकर्णी ,दीक्षित, राजु  गजले, बी. एल. वडमारे, बालाजी कांदे, ओंकार कुलकर्णी आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेंद्र शिंदे यांनी केले.


*डोळ्यांच्या काळजी अश्याप्रकारे घ्या -डॉ.गोपाल झंवर*
*https://aplaepaper.blogspot.com/2023/07/podar.html*

*मोठी बातमी...
*हेडलाईन्स न्यूज...*
👇👇👇
*https://aplaepaper.blogspot.com*

*जाहिराती व बातम्यांसाठी संपर्क*
*संतोष बारटक्के*
*9423472426*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या