Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

राधामोहन साथी प्रतिष्ठान व अ.भा.वारकरी आयोजित..

उद्या अधिक मासा निमित्त लक्ष्मण शक्तीचा कार्यक्रम

आपला ई पेपर


परळी येथे श्रावण महिन्यातील अधिक मास निमित्त परळी शहरात लक्ष्मण शक्तीचा कार्यक्रम आयोजित केला. असून या कार्यक्रमास परळी पंचक्रोशीतील जनतेनी लाभ घ्यावा असे अवाहन राधामोहन साथी प्रतिष्ठान च्या वतीने करण्यात आले आहे. 

 श्रावण महिन्यातील अधिक मासमध्ये भावार्थ रामायनातील लक्ष्मण शक्ती दिनकर महाराज लटपटे, ह.भ.प.मणिक महाराज बिडगर,यांच्या सुमधुर वाणीतून पोतीस सुरवात दी.06/08/2022 वार रविवार रोजी सकाळी पाच वाजता औद्योगिक वसाहत सभाग्रह इंडस्ट्रीएल एरीया या ठिकाणी सुरवात होऊन सायंकाळी चार वाजता सांगता होऊन लगेचच महाप्रसाद होईल तरी सर्व भाविक भक्तांनी या रामायण शक्ती कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन राधामोहन साथी प्रतिष्ठानचे अध्यक्ष चंदुलालजी बियाणी याच्या वतीने करण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या