Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

पञकार बाबा शेख यांनी अध्यक्ष म्हणून पदभार सांभाळताच रेल्वे ऑटो चालकांनाचे अनेक प्रश्न मिटले..

आपला ई पेपर


परळी स्टेशन रेल्वे परिसरात रेल्वे मार्गाने येणाऱ्या प्रवासासाठी ऑटो चालक आपला ऑटो कुठेही उभे करीत होते हा प्रश्न रेल्वे अधिकारी व पोलिसांशी संवाद साधत रेल्वे स्टेशन ऑटो पॉईंटचा प्रश्न सुटल्याचे रेल्वे स्टेशन ऑटो चालक संघटनेचे अध्यक्ष बाबा शेख यांनी सांगितले आहे


.

ऑटो चालकांच्या ऑटो पॉईंट नसल्यामुळे या ठिकाणी अनेक तांत्रिक अडचणी येत होत्या.  पत्रकार बाबा शेख यांनी सर्व ऑटो चालक यांच्याशी संवाद साधून समस्यांना सोडविण्याचा प्रयत्न करुन जागा उपलब्ध करुन दिली. 

परळी रेल्वे स्टेशन ऑटो युनियन अध्यक्ष म्हणून पञकार बाबा शेख यांनी पदभार सांभाळताच ऑटो रिक्षा स्टॅन्ड परिसरातील घाणीचे साम्राज्य वाढले आहे. 

रेल्वे परिसरात मुतारी नसल्यामुळे रेल्वे स्टेशन हद्दीमध्ये येऊन लघुशंका करतात व याचा दुर्गंध स्टेशनमध्ये येणाऱ्या सर्व नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे.

याचा पाठपुरावा करुन रेल्वे अधिकाऱ्यांना ही गोष्ट निदर्शनास आणून दिली याची दखल घेऊन एच.आय.श्री.गुप्ता सर यांनी घेऊन स्वच्छता करून देण्याचे आश्वासन दिले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या