Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

धनंजय मुंडेंनी केले दिवंगत पत्रकार प्रशांत जोशी यांच्या कुटुंबियांचे सांत्वन

आपला ई पेपर |अंबाजोगाई|


राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी आज अंबाजोगाई येथे दिवंगत पत्रकार प्रशांत जोशी यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले. यावेळी स्व.जोशी यांच्या आजारापणा दरम्यान त्यांच्या तब्येतीबाबत झालेल्या चर्चेसह धनंजय मुंडे यांनी स्व. जोशी यांच्या आठवणींना उजाळा दिला.


       दै.मराठवाडा साथीचे कार्यकारी संपादक प्रशांत जोशी यांच्या निधनाने परळीच्या पत्रकारितेत मोठी हानी झाली.त्यांच्या निधनाने जोशी कुटुंबावर आभाळ कोसळले आहे.या दुःखात आपण या परिवारासोबत असल्याची भावना धनंजय मुंडे यांनी व्यक्त केली.

यावेळी त्यांच्यासमवेत माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी, ज्येष्ठ नेते दत्ता आबा पाटील,राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ऍड.राजेश्वर चव्हाण, तालुकाध्यक्ष तानाजी देशमुख, ऍड।विष्णुपंत सोळंके,महेश कदम, सुनील व्यवहारे,ताराचंद शिंदे, सत्यजित सिरसाट,बाळासाहेब सोनवणे, शुभम लखेरा, गोविंद पोतांगळे यांसह आदी उपस्थित होते.


*धनंजय मुंडेंनी केले दुवंगत पत्रकार प्रशांत जोशी यांच्या कुटुंबियांचे सांत्वन*

*https://aplaepaper.blogspot.com/2023/08/blog-post_38.html*


*शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण बातमी 3ऑगस्ट पर्यंत पीक विमा भरता येणार |कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या विनंतीमुळे मुदत वाढ*

*https://aplaepaper.blogspot.com/2023/07/3_31.html*


*थेट live... परळीत पंचकुंडात्मक हरिहर याग व शिव महापुराण कथा*

*https://aplaepaper.blogspot.com/2023/07/live.html*


*मोठी बातमी...*

*हेडलाईन्स न्यूज...*

👇👇👇

*https://aplaepaper.blogspot.com*

*जाहिराती व बातम्यांसाठी संपर्क*

*संतोष बारटक्के*

*9423472426*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या