Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

परळीत निषेध |संभाजी भिडे यांच्या प्रतिमेस मारले जोडे..

महात्मा ज्योतिबा फुले प्रेमींचे राणी लक्ष्मीबाई टॉवर येथे आंदोलन

आपला ई पेपर 

परळी महात्मा ज्योतिराव फुले यांच्या बाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी संभाजी भिडे यांचा  राणी लक्ष्मीबाई टावर येथे मंगळवार दि.1ऑगस्ट रोजी भिडे यांच्या प्रतिमेस जोडे मारत निषेध केला.भिडे यांच्याविरुध्द कठोर कारवाई करावी या मागणीचे तहसिलदार यांना निवेदन देण्यात आले.


संभाजी भिडे यांनी दोन दिवसापुर्वी महात्मा ज्योतिराव फुले यांच्या सामाजीक कार्यांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर समाजातुन निषेध व्यक्त होत आहे.परळी शहरातील महात्मा ज्योतिराव फुले प्रेमींनी मंगळवार दि.1 ऑगस्ट रोजी सकाळी 11.30 वाजता राणी लक्ष्मीबाई टॉवर येथे संभाजी भिडे यांच्या प्रतिमेस जोडे मारत निषेध नोंदवला यानंतर तहसिलदार यांना मागण्यांचे निवेदन देत भिडे यांच्याविरुध्द कठोर कारवाई करावी अशी मागणी केली.

यावेळी सचिन आरसुडे,दत्ता लोखंडे,राजकुमार डाके,बाळू फुले अनिल शिंदे,हनुमान आगरकर,नवनाथ खेत्रे,उत्तम लोखंडे,बालासाहेब लोखंडे,धनंजय आढाव,सुनील काळे,रमेश लोखंडे,रमेश लोखंडे,प्रवीण काळे दत्ता बनसोडे,भोकरे,चंद्रशेखर काळे सिताराम लोखंडे,नेताजी लोखंडे, साईनाथ डोके,प्रदीप टिवनकर गोपीनाथ घोडके,सोमनाथ सोनटक्के,अमोल काकडे,गोविंद लोखंडे,रमेश बनसोडे,बालाजी बनसोडे,रोहन लोखंडे,निखिल लोखंडे,विलास खरोळकर,आदिनाथ बनसोडे,रामेश्वर भालेकर,चक्रधर लोखंडे,भागवत लोखंडे,आमोल आरसुडे,श्याम शिंदे,गौरव पाथरकर,विजय बनसोडे,अनिकेत खेत्रे,ऋषिकेश भालेकर आदी उपस्थित होते.

कौतुकस्पद.. सरपंच सौ.विद्या अमोल कराड गावातील प्रत्येक मुलींच्या लग्नासाठी देणार 11हजार रुपये

*https://aplaepaper.blogspot.com/2023/08/11.html*

धनंजय मुंडेंनी केले दिवंगत पत्रकार प्रशांत जोशी यांच्या कुटुंबियांचे सांत्वन

*https://aplaepaper.blogspot.com/2023/08/blog-post_38.html*

शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण बातमी 3ऑगस्ट पर्यंत पीक विमा भरता येणार |कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या विनंतीमुळे मुदत वाढ

*https://aplaepaper.blogspot.com/2023/07/3_31.html

*थेट live... परळीत पंचकुंडात्मक हरिहर याग व शिव महापुराण कथा*

*https://aplaepaper.blogspot.com/2023/07/live.html*


*मोठी बातमी...*

*हेडलाईन्स न्यूज...*

👇👇👇

*https://aplaepaper.blogspot.com

*जाहिराती व बातम्यांसाठी संपर्क*

*संतोष बारटक्के

*9423472426*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या