Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

परळीत आर्य वैश्य समाजाच्या वतीने श्रीनगरेश्वर मंदिरचा २५ वा वर्धापन दिन साजरा

  आपला ई पेपर


 परळी येथील आर्य वैश्य समाजाचे श्री नगरेश्वर मंदिर व मंगल कार्यालयास आज २५ वर्षे पुर्ण झाल्याबद्दल आर्य वैश्य समाजातील बंधु भगिनीनी वर्धापन दिन साजरा करण्यात आला.


सकाळी श्रींचा आभिषेक,नंतर सर्व वैश्य बांधवांनी श्रावण महिण्या निमित्ताने वैद्यनाथ प्रभूस मेहरु प्रदिक्षिणा त्यानंतर भागवत सप्ताह ची सांगता व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.

 या सर्व कार्यक्रमाला सर्व आर्य वैश्य समाजातील बंधु भगिणींचा मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता.


*ब्रेकिंग न्यूज_माझा*
*आपला ई पेपर_Online*

https://aplaepaper.blogspot.com/2022/12/blog-post_38.html

https://aplaepaper.blogspot.com

*हेडलाईन्स न्यूज*
आपला@पेपर | आपली बात |आपली बातमी | Breaking | ब्रेकिंग न्यूज |

https://chat.whatsapp.com/140YmpzD7mEGQsD2bONWfr

Breaking | ब्रेकिंग न्यूज | Political | Crime |
*हेडलाईन्स न्यूज*
👇👇👇
*https://aplaepaper.blogspot.com*

*संतोष बारटक्के*
*9423472426*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या