Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

रेल्वेच्या डब्यात आढळला |अज्ञात महिलेचा मृतदेह |पोलिसांचा तपास सुरू

आपला ई पेपर


नांदेड रेल्वे पोलिसांच्या हद्दीत आज सकाळी काचीगुडा-नगरसोल या गाडीत रेल्वे स्टेशन मुदखेड येथे आज दिं.31/07/2023 रोजी एका अज्ञात महिलेचा मृतदेह वय अंदाजे 40 ते 45 असून तो रेल्वेच्या डब्यात आढळून आला आहे. असुन पोलीस मयत महीलेच्या नातेवाईकांचा शोध घेत आहेत.

सर्व नागरीकास याव्दारे आवाहन करण्यात येते की,जर सदर मयत महीलेल्या नावा-गावाबद्दल व नातेवाईकाबद्दल कोणासही काही एक माहीती मिळाली तर खालील संपर्क नंबर वर संपर्क करावा

पो.ना.अनंता आघाव रेल्वे पोलीस स्टेशन नांदेड मो.नं.7972183374  /8698087905

पो.शि.दत्ता मुंगलमो.नं.9860481937


*मोठी बातमी | पिक्चर अभी बाकी है..मेरे दोस्त*

*|नरेंद्र मोदींची |शरद पवारांनाच | मोठी ऑफर ?|राष्ट्रवादीसोबत चर्चा..*

*https://aplaepaper.blogspot.com/2023/07/blog-post_24.html*

*"पिकं तुडवू नका रे... आधीच थोडं उगवलं..*
*..आणखी त्यांचे नुकसान करू नका!" कृषीमंत्री धनंजय मुंडे बांधावर..*

*https://aplaepaper.blogspot.com/2023/07/blog-post_43.html*

*कौतुकास्पद |कृषिमंत्री धनंजय मुंडेनी |अवघ्या काही तासात दिला आदेश..*

*https://aplaepaper.blogspot.com/2023/07/36.html*

*हे..परळीकर म्हणून हे वेदनादायी आहे...*
*आपला ई पेपर |Parli|*

*https://aplaepaper.blogspot.com/2023/07/blog-post_66.html*

*मोठी बातमी...*
*हेडलाईन्स न्यूज...
👇👇👇
*https://aplaepaper.blogspot.com*

*जाहिराती व बातम्यांसाठी संपर्क*
*संतोष बारटक्के*
*9423472426*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या