Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

हे..परळीकर म्हणून हे वेदनादायी आहे...

 

आपला ई पेपर |Parli|


परळी वैजनाथचा प्रभू वैद्यनाथ भारतातील बारा ज्योतिर्लिंगा पैकी एक असलेले परळी वैजनाथ येथील प्रभू वैद्यनाथ ज्योतिर्लिंग आहे.श्रीमोरारजी बापू यांनी 12ज्योतिर्लिंग यात्रा सुरू केली आहे.

मात्र परळीच्या वैद्यनाथला बारा ज्योतिर्लिंगाच्या यादीत स्थान नाही त्यांच्या 12 ज्योतिर्लिंग यादीतून परळी वैजनाथ ऐवजी झारखंडमधील वैद्यनाथ म्हणत  यात्रा आयोजित केली आहे.

हे परळीकर म्हणून वेदनादायी आहे.प्रभू वैद्यनाथ हा स्वयंभू आहे.हा सगुण साकार व व निर्गुण निराकार आहे.या यापूर्वीही काही टेलिव्हिजन वाहिन्यांनी चुकीची व दिशाभूल करणारे माहिती प्रसिद्ध केली होती याविरुद्ध एन बी सी ए कडे देखील तक्रार केली होती या सर्व बाबी श्री मोरारीबापु यांना लेखी स्वरूपात लक्षात आणून दिले जाणारआहे श्री मोरारीबापु यांच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या 12ज्योतिर्लिंग यात्रा मध्ये परळी-वैद्यनाथ ज्योतिर्लिंग याचा समावेश करावा अशी लेखी मागणी केली जाणार आहे

प्रभु वैजनाथ हा"स्वयंभू" आहे. हा सगुण साकार व निर्गुण निराकार आहे. तुमच्या म्हणण्याने ना तो लहान होणार ना मोठा. तो "अनंत". आहे

अँड अतुल तांदळे

अध्यक्ष परळी वैजनाथ विकास व जिल्हा निर्मिती समिती


*परळीत निषेध....

https://aplaepaper.blogspot.com/2023/07/blog-post_63.html*

ब्रेकिंग...
*हेडलाईन्स न्यूज...*
👇👇👇
*https://aplaepaper.blogspot.com*

👇Follow this link to join my WhatsApp group: https://chat.whatsapp.com/140YmpzD7mEGQsD2bONWfr

*संतोष बारटक्के*
*9423472426*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या