Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल चोरमाले यांच्या हस्ते सत्कार संपन्न



अशोक धुळगुंडे यांचे एल एल एम परीक्षेत सुयश

आपला ई पेपर

 परळी येथील औष्णिक वीज निर्मिती केंद्रात असलेले कंत्राटदार अशोक  धुळगुंडे यांनी नुकत्याच झालेल्या एल. एल. एम या विधी शाखेच्या पदव्युत्तर परीक्षेत घवघवीत सुयश प्राप्त केले आहे याबद्दल त्यांचा दि. 31 जुलै रोजी उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल चोरमले यांच्या हस्ते सत्कार संपन्न झाला.

    इंजिनिअरिंग क्षेत्रात व्यवसायाने इंजिनियर असलेले आणि  तंत्रज्ञान म्हणून प्रसिद्ध असलेले कंत्राटदार अशोक मारोतराव धुळगुंडे हे नुकत्याच जाहीर झालेल्या स्वामी रामानंद तीर्थ नांदेड विद्यापीठाच्या अंतर्गत घेण्यात आलेल्या त्यांचा विषय क्रिमिनल लॉ अँड क्रिमिनल ऍडमिनिस्ट्रेशन विधी शाखेच्या पदव्युत्तर परिक्षेत घवघवीत गुण घेऊन उत्तीर्ण झाले आहेत.

     त्यांनी मिळवलेल्या या यशाबद्दल परळी पोलीस स्टेशन येथे त्यांचा अंबाजोगाई उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल चोरमले यांच्या हस्ते शाल, पुष्पगुच्छ, देऊन तसेच पेढे भरवून सत्कार करण्यात आला. व त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. याप्रसंगी शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रवींद्र सानप, संभाजीनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सलीम चाऊस, एपीआय भार्गव, इंजि.भगवान साकसमुद्रे, सय्यद अफसर, उमेश नागरगोजे, गोविंद विजापूरे, जेष्ठ पत्रकार रानबा गायकवाड, बाबा शेख, धीरज जंगले, एपीआय प्रवीण जाधव, हरी चिद्रेवार आदी उपस्थित होते.

*रेल्वेच्या डब्यात आढळला |अज्ञात महिलेचा मृतदेह |पोलिसांचा तपास सुरू*
👇👇👇
*https://aplaepaper.blogspot.com/2023/07/blog-post_77.html*

*शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण बातमी 3ऑगस्ट पर्यंत पीक विमा भरता येणार |कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या विनंतीमुळे मुदत वाढ*
👇👇👇
*https://aplaepaper.blogspot.com/2023/07/3_31.html*

*थेट live...Day 6 परळीत पंचकुंडात्मक हरिहर याग व शिव महापुराण कथा*👇👇👇
*https://aplaepaper.blogspot.com/2023/07/live.html*

*मोठी बातमी...*
*हेडलाईन्स न्यूज...
👇👇👇
*https://aplaepaper.blogspot.com*

*जाहिराती व बातम्यांसाठी संपर्क*
*संतोष बारटक्के*
*9423472426*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या