Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

परळीत सपोनि प्रवीण जाधव यांच्या हस्ते नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार

डॉ बाबासाहेब आंबेडकर ऑटो यूनियन रेल्वेस्टेशन..


परळीच्या अध्यक्षपदी बाबा शेख, उपाध्यक्ष गायकवाड,सचिवपदी व्हावळे यांची निवड

आपला ई पेपर |परळी  

डॉ बाबासाहेब आंबेडकर ऑटो यूनियन, रेलवे स्टेशन परळीच्या अध्यक्षपदी बाबा शेख, उपाध्यक्ष वि. एस. गायकवाड, सचिवपदी सुनील व्हावळे तर कोषाध्यक्ष तिरुपती व्हावळे यांची निवड करण्यात आली. या नूतन पदाधिकाऱ्यांचे स्वागत संभाजी नगर पोलीस स्टेशन चे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण जाधव यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भगवान साकसमुद्रे हे होते. सदरील  निवडीची बैठक दि २३ जुलै रोजी रेल्वे स्टेशन डॉ बाबासाहेब आंबेडकर पार्क परळी येथे संपन्न झाले. 

*हे..परळीकर म्हणून हे वेदनादायी आहे...*

*https://aplaepaper.blogspot.com/2023/07/blog-post_66.html*

कार्यक्रमाच्या सुरुवातीस डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून वंदन करण्यात आले. यावेळी प्रा दासू वाघमारे, पोलीस अंमलदार एम एम घुगे हे हि होते. परळी शहरातील रेल्वे स्टेशन परिसरात ऑटो यूनियन नसल्याने अनेक समस्या उद्भवत होत्या.परंतु आता रेल्वे ऑटो यूनियन चे पदाधिकारी, संभाजी नगर पोलीस स्टेशन परळी आणि रेल्वे प्रशासन यांच्यात समन्वय होऊन प्रवाश्यांच्या अनेक समस्या सुटणार आहेत. यापूर्वीच रेल्वे प्रशासनाने ऑटो पॉईंट दिलेला आहे. 

सदरील रेल्वे ऑटो यूनियन ची माहिती रेल्वे प्रशासनाकडे पाठवली आहे.या बैठकीस ऑटो चालक आयुब पठाण, विकी मुंडे, प्रसाद कराड, ज्ञानोबा चाटे, शेख रज्जाक, रोहन बरडे, अरुण ढेंगे, यशपाल निकाळजे, गणेश भोसले, प्रदीप पाथरकर, सनी वाघमारे, सुरज बचाटे, अनिल सरवदे, कोयलाभाई, सतीश जुनाळ,  धनंजय कुलकर्णी सह आदी ऑटो यूनियनचे पधादिकारी उपस्थित होते.कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सुनील गायकवाड यांनी मानले.

*कौतुकास्पद |कृषिमंत्री धनंजय मुंडेनी |अवघ्या काही तासात दिला आदेश..*

*https://aplaepaper.blogspot.com/2023/07/36.html*

*हे..परळीकर म्हणून हे वेदनादायी आहे...*
*आपला ई पेपर |Parli|*

*https://aplaepaper.blogspot.com/2023/07/blog-post_66.html*

*अवैध धंदे बंद केल्याप्रकरणी कर्तव्यदक्ष पोनि सलीम चाऊस यांचा सत्कार*

*https://aplaepaper.blogspot.com/2023/07/blog-post_84.html*

मोठी बातमी...*
*हेडलाईन्स न्यूज...*
👇👇👇
*https://aplaepaper.blogspot.com*

*जाहिराती व बातम्यांसाठी संपर्क*
*संतोष बारटक्के*
*9423472426*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या