Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

प्रताप देशमुख यांचे निधन

आपला ई पेपर परळी


गणेशपार भागातील प्रतिष्ठित नागरिक प्रताप आनंदराव देशमुख वय 51यांचे रविवारी दि. 23जुलै पहाटे लातूर येथे उपचारादरम्यान निधन झाले.

त्यांच्या पार्थिवावर वैद्यनाथ मंदिरामागील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई,पत्नी,एक मुलगा,एक मुलगी,नात व दोन भाऊ,असा परिवार आहे.वैद्यनाथ विद्यालयातील क्रीडाशिक्षक संजय उर्फ पापा देशमुख व शिवाजी देशमुख शहर अध्यक्ष मराठा महा संघ व परळी शहर कॉग्रेस सरचिटणीस यांचे ते वडील बंधू होते.