Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

BEED | कार आणि दुचाकीचा अपघात अपघातात दोन प्राध्यापकांचा मृत्यू.. ..

 आपला ई पेपरशिरूर


शिरूर येथे कार आणि दुचाकीचा अपघात अपघातात दोन प्राध्यापकांचा मृत्यू  झाल्याची प्राथमिक माहिती हाती आली असून पोलिस पंचनामा सुरू आहे,शिरूरच्या कालिकादेवी महाविद्यालयातील 2 प्राध्यापकांचा मृत्यू झाल्याचे घटनाआज सकाळी घडली आहे.अपघात एवढा भीषण होता की, कार आणि दुचाकीची धडक झाल्यानंतर दुचाकीला आग लागून ती जळून खाक झाली.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसारप्रा.शहादेव शिवाजी डोंगर वय 50, रा.जाट नांदूर,आणि अंकूश साहेबराव गव्हाणे वय 48, अशी मृत प्राध्यापकांची नावे आहेत. ते शिरूर येथील कालिकादेवी महाविद्यालयात कार्यरत होते. सोमवारी दि.३ सकाळी बीड येथून दुचाकीवरून शिरूर कडे जात असताना नगर रोडवरील बीपीएड कॉलेज जवळील पेट्रोल पंपाजवळ त्यांच्या दुचाकीला कारने क्र.एम एच 14/ जेई 5372 जोराची धडक दिली. 

या अपघातात दोन्ही प्राध्यापकांचा जागीच मृत्यू झाला, तर अपघातानंतर दुचाकीने पेट घेतल्याने दुचाकी जळून खाक या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात पाठवले आहेत.


*BSF | PARLI वडार समाजाची लेक भारतीय सैन्य दलात मध्ये भरती |अभूतपूर्व स्वागत*

*https://aplaepaper.blogspot.com/2023/07/bsf-parli.html*
*आभारी आहे...! शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया...*

*मोदीनी राष्ट्रवादी भ्रष्टाचारामध्ये सापडलेला पक्ष असल्याचं म्हटलं होते आज आभारी आहे*

*https://aplaepaper.blogspot.com/2023/07/blog-post_39.html*

*परळीत खुनाचा गुन्हा दाखल आरोपी मयत बंडू मुंडे यांची इनोव्हा कारसह फरार...*

*https://aplaepaper.blogspot.com/2023/07/blog-post_2.html*

*मोठी बातमी ब्रेकिंग न्यूज...*
*https://aplaepaper.blogspot.com/2023/04/blog-post_20.html*

*हेडलाईन्स न्यूज*
👇👇👇
*https://aplaepaper.blogspot.com*

*संतोष बारटक्के*
*9423472426*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या