वडवणी तालुका मराठी पत्रकार परिषदेच्या कार्यालयास भेट
आपला ई पेपरवडवणी
वडवणी पोलिस स्टेशनला नवीन रूजू झालेले सहाय्यक पोलिस निरीक्षक अमन सिरसट यांनी नुकतीच वडवणी तालुका मराठी पत्रकार परिषदेच्या कार्यालयास भेट दिली असता.
परिषदेच्या वतीने सत्कार करून शुभेच्छा दिल्या.यावेळी डिजिटल मिडिया कार्याध्यक्ष अनिल वाघमारे,मराठी पत्रकार परिषद वडवणी तालुका अध्यक्ष अँड.विनायक जाधव,सचिव सतिषराव सोनवणे, पत्रकार हरी पवार, मानवी हक्क अभियान चे तालुका अध्यक्ष विष्णू मुजमुले,अँड.भास्कर उजगरे सह आदी उपस्थित होते.
Social Plugin