अन् त्यांनी जाळला एक कोटी रुपयांचा गुटखा...
आपला ई पेपर
नांदेड शहरातील विमानतळ पोलिस ठाण्याच्या मुद्देमाल कक्षात गेल्या सात वर्षांपासून जमा केलेला 1 कोटी 14 लाख 72 हजार 320 रुपयांचा गुटखा आज रोजी जाळून नष्ट करण्यात आला.
शहरातील विमानतळ पोलीस ठाण्यातील विविध गुन्ह्यांमध्ये 1 कोटी 14 लाख 72 हजार 320 रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला असून न्यायालयाचा मंजुरी आदेश प्राप्त झाल्यानंतर विमानतळ पोलीस निरीक्षक अनिरुद्ध काकडे,अन्न सुरक्षा अधिकारी एस.व्ही.कणकवाड, पंच साक्षी,मुद्देमाल यांच्या समवेत पोलिसांनी कारवाई केली.
पोलीस स्टेशन विमानतळावरील पोलीस अधिकारी रमेश अस्वारे, बाबा गजभारे, शिवाजी अडसुळे, पल्लवी देशपांडे,मुंडे आदींच्या उपस्थितीत सुमारे 1कोटी 15 लाख रुपये किमतीचा हा गुटखा एका निर्जन स्थळी नेऊन जाळून नष्ट करण्यात आला
*अबब..ग्रामपंचायत निवडणुकीत चक्क...*
*...पायातील जोडा हातात घेत उमेदवारने व्यक्त केला संताप...*
https://aplaepaper.blogspot.com/2022/12/blog-post_66.html। ।
*ब्रेकिंग न्यूज-माझा*
*आपला ई पेपर-Online*
*https://aplaepaper.blogspot.com*
*हेडलाईन्स न्यूज *
*आपला@पेपर | आपली बात |आपली बातमी | Breaking | ब्रेकिंग न्यूज |*
*https://chat.whatsapp.com/140YmpzD7mEGQsD2bONWfr*
*Breaking | ब्रेकिंग न्यूज | Political | Crime | News Live Marathi | News | Murder | Rape | Accident | Theft | Suicide News*
*हेडलाईन्स न्यूज*
👇👇👇
*https://aplaepaper.blogspot.com*
*संतोष बारटक्के*
*9423472426*


Social Plugin