Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

अबब..ग्रामपंचायत निवडणुकीत चक्क पायातील जोडा हातात घेत उमेदवारने व्यक्त केला संताप...



चक्क पायातील जोडा हातात घेत व्यक्त केला संताप... सरपंच पदाच्या इच्छुक उमेदवार आणि ग्रामसेवकात परिसरातच जुपले...

आपला ई पेपर / नांदेड 

ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीची प्रक्रिया सुरू होती. या निवडणुकीत उमेदवारी दाखल करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे देण्यास आज नकार देणाऱ्या ग्रामसेवकाला ग्रामपंचायत सदस्याने चक्क पायातील जोडा हातात घेत संताप व्यक्त केला.ही घटना आज नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर येथे घडली. 

या घटनेनंतर ग्रामसेवक संघटनेने पोलीसात तक्रार दाखल करणाऱ्याची प्रक्रिया सुरू होती.


राज्यातील 7 हजार 751 ग्रामपंचायतींसाठी दि.18 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. निवडणूक आयोगाने आज संध्याकाळी 5.30 वाजेपर्यंत ऑफलाइन पद्धतीने उमेदवारी अर्ज भरण्यास मुदतवाढ दिली होती.त्यासाठी इच्छुक उमेदवार शेवटच्या क्षणापर्यंत उमेदवारी दाखल करण्यासाठी धडपडत होते. 


काहीही झाले तरी निवडणूक लढविण्याचा निर्धार असलेल्या काही इच्छुक उमेदवारांच्या संघर्षात काही ग्रामसेवक अडचणी निर्माण करत होते.तर काही नियमांवर बोट ठेवत होते तर काही ग्रामसेवक गावातील राजकारण्यांचे बाहुले बनून अडथळे निर्माण करत होते असा आरोप एका उमेदवाराने करून चक्क ग्रामसेवकाच्या अंगावर पायातील जोडा घेऊन गेल्याच्या परिसरातील गोंधळाने संपूर्ण नांदेड जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरला आहे.अशा घटनानी महाराष्ट्रातील ग्रामपंचायत निवडणूक सर्वांचे लक्ष वेधले असून हे  दोघांचे करते म्हणजे लोकशाहीला मारक असल्याचेही चर्चा सर्वत्र होत आहे.



*ब्रेकिंग न्यूज-माझा*

*आपला ई पेपर-Online*

*https://aplaepaper.blogspot.com*

*हेडलाईन्स न्यूज *
*आपला@पेपर | आपली बात |आपली बातमी | Breaking | ब्रेकिंग न्यूज |*

*https://chat.whatsapp.com/140YmpzD7mEGQsD2bONWfr*

*Breaking | ब्रेकिंग न्यूज | Political | Crime | News Live Marathi | News | Murder | Rape | Accident | Theft | Suicide News*

*हेडलाईन्स न्यूज*
👇👇👇
*https://aplaepaper.blogspot.com*

*संतोष बारटक्के*
*9423472426*


*12 बोके अडीच खोके म्हणजे  आजची पत्रकारिता....?*

*काहीजण अनेकांच्या मरणावर टपलेल्या गिधाडा प्रमाणे...?*

https://aplaepaper.blogspot.com/2022/11/12.html


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या