Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

POS |रेशन दुकानांमध्ये हे डिव्हाइस अनिवार्य |वजन काटाही ऑनलाईन होणार...|

 


POS |रेशन दुकानांमध्ये हे
डिव्हाइस अनिवार्य |वजन काटाही ऑनलाईन होणार...|

|मापात पापवर होणार कारवाई 

एकीकडे सरकारने डिसेंबर २०२२ पर्यंत मोफत धान्य देण्याची घोषणा केली आहे.'वन नेशन वन रेशन'ही केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी योजना आहे.ही योजना देशभर लागू करण्यात आली.यानंतर सर्व रेशन दुकानांमध्ये ऑनलाइन इलेक्ट्रॉनिक पॉइंट ऑफ सेल म्हणजेच POS डिव्हाइस अनिवार्य करण्यात आले आहे. 


यामुळे शिधापत्रिकाधारकांना आता योग्य धान्य मिळणार आहे.यामुळे मापात पाप होणार नाही.रेशन कार्ड आता ऑनलाइन इलेक्ट्रॉनिक पॉईंट ऑफ सेल म्हणजेच सर्व दुकानांवर पॉस डिव्हाइस अनिवार्य आहे.


राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यानुसार इलेक्ट्रॉनिक पॉइंट ऑफ सेलला इलेक्ट्रॉनिकशी जोडण्यासाठी राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यात संशोधन करण्यात आले आहे. योग्य अन्नधान्य सुनिश्चित करण्यासाठी रेशन दुकानांमध्ये 


देशात नियम लागू आतापर्यंत दुकानदार रेशन देताना काट्यांचा वापर करतात,चुकीचे मोजमाप करतात अशा अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.मात्र हा नियम लागू झाल्याने मापात पाप होण्याची शक्यता मावळली आहे.


*परळीच्या बस स्थानकासमोर सैदव वाहतूक व्यवस्थेचे तीन तेरा...*

*पोलिसांचा पत्ताच नाही*

👇👇👇👇👇

*https://aplaepaper.blogspot.com/2022/11/blog-post_3.html*


*विवाहित महिलेवर बलात्कार |*

*5 जणांवर गुन्हा दाखल |आरोपी फरार पोलिसांचा शोध सुरू*


*https://aplaepaper.blogspot.com/2022/11/5.html

*ब्रेकिंग न्यूज_माझा आपला@पेपर_Online All हेडलाईन्स न्यूज वाचण्यासाठी*


👇👇👇
*https://aplaepaper.blogspot.com*


*संतोष बारटक्के*
*9423472426*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या