Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

परळीत चोरांचा सुळसुळाट वाढला.. एका पञकाराची दुचाकी पळवली| वाहने धोक्यात ?

 


परळीत चोरांचा सुळसुळाट वाढला.. एका पञकाराची दुचाकी पळवली| वाहने धोक्यात ? 

परळी शहरात चोऱ्यांचे वाढते प्रमाण परळीतील नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने धोक्याचे झाले आहे.जनसामान्यांच्या अडचणी  वृत्तपत्रात मांडून बे जबाबदार अधिकारी प्रशासनाला झोपेतून जागे करतात.


या माध्यमातून न्याय मिळवून देणाऱ्या पत्रकार यांची  मोटार सायकलचीच चोरी होत असेल तर सर्वसामान्यांचे काय?असा चर्चा नागरिकांमध्ये होत असून पोलिसांनी त्वरित या चोरीचा शोध लावावा अशी  मागणी नागरिकांनी केली आहे.



PCN News चे संपादक तथा पत्रकार मोहनराव व्हावळे यांची हिरो कंपनीची मोटारसायकल क्रमांक MH 44-N-8335 परळी  रेल्वे स्टेशन रोडवरील जुन्या कोर्टच्या समोर दि.8 नोव्हेंबर 2022 मंगळवार राञी 9 वा. चोरीला गेली आहे.



या वाढत्या चोऱ्या आणि घटनााने परळीकरांना  मध्ये दहशत निर्माण झाली आहे. कोणाला आढळुन आल्यास संपर्क करा 9881265102

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या