Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

आनंदाची बातमी | लवकरच रेशन दुकानावर तेल आणि मिठाचे पाकीट मोफत देण्यात येणार...

 


आनंदाची बातमी | लवकरच रेशन दुकानावर तेल आणि मिठाचे पाकीट
मोफत देण्यात येणार...


पंतप्रधान नरेंद्र मोदी मोदी सरकारचा अजून एक जबरदस्त निर्णय सरकारने घेतला आहे शिधा पत्रिकाधारकांना 21 किलो गहू आणि 14 किलो तांदूळ मोफत देण्याची घोषणा करण्यात आली आहे. 


यासोबतच मोफत रेशनसोबत तेल आणि मीठाची पाकिटेही मोफत देण्यात येणार असल्याचे सरकारने जाहीर केले. 


आता शिधापत्रिकाधारकांना 21 किलो गहू आणि 14 किलो तांदूळ मोफत देण्याची योजना सुरू करण्यात आली आहे, म्हणजेच यापुढे ग्राहकांना अधिकाधिक गहू आणि तांदूळाचा लाभ मिळणार आहे.



अंत्योदय शिधापत्रिकाधारकांना 21 किलो गहू आणि 14 किलो तांदूळ देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.त्यामुळे सामान्य शिधापत्रिकाधारकांना केवळ २ किलो गहू आणि ३ किलो तांदूळ मिळणार आहे.मात्र,यावेळी कार्डधारकांना गव्हासाठी २ रुपये किलो आणि तांदूळासाठी ३ रुपये प्रतिकिलो खर्च करावा लागणार आहे.


सरकार देशभरातील शिधापत्रिकाधारकांना अनेक सुविधा देत आहे,त्यामुळे ग्राहकांना मोठा फायदा होत आहे. यासोबतच कोरोनाच्या काळापासून सरकारने कोट्यवधी लोकांना मोफत रेशनची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.प्रधानमंत्री गरीबकल्याण योजनेअंतर्गत लोकांना त्याचा लाभ दिला जात आहे


*सावधान तुम्हाला हा मेसेज आला तर हे करा...*

*विज बिल संदर्भात अनेकांचे झाले नुकसान...*

https://aplaepaper.blogspot.com/2022/09/blog-post_99.html


*रेशन ग्राहकांसाठी आनंदाची बातमी*


*|वजन काटाही ऑनलाईन होणार...|* 

👇👇👇👇👇👇

*https://aplaepaper.blogspot.com/2022/11/pos.html*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या