Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

राहुल गांधी यांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेज चेक



राहुल गांधी यांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेज चेक

भारत जोडो यात्रेसाठी देशभरात फिरणारे काँग्रेस नेते राहुल गांधी यांना जीवे मारण्याची धमकी नुकतीच एका पत्राद्वारे देण्यात आली आहे.इंदौरमध्ये बॉम्बने उडवू अशी धमकी देण्यात आली आहे.इंदौरमधल्या एका दुकानात हे पत्र आलं आहे


दि.२४ नोव्हेंबरला राहुल गांधी इंदौरमध्ये जाणार आहेत.त्या आधी हे धमकीचं पत्र आलंआहे. इंदौरमधल्या एका मिठाईच्या दुकानात हे निनावी पत्र पाठवण्यात आलं आहे.त्यामुळे आता त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.पोलीस आता सतर्क झाले असून हे पत्र पाठवणाऱ्याचा शोध घेण्यात येत आहे. पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेजही चेक करण्यात येत आहेत.


*ब्रेकिंग न्यूज_माझा आपला@पेपर_Online All हेडलाईन्स न्यूज वाचण्यासाठी*

https://chat.whatsapp.com/140YmpzD7mEGQsD2bONWfr

*हेडलाईन्स न्यूज*


👇👇👇

*https://aplaepaper.blogspot.com*

*संतोष बारटक्के*
*9423472426*


*CID तपासात | ओव्हरटेकमुळे अपघातात स्व.मेटे यांचा मृत्यू*

*चालकावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल चौकशी सुरू*


https://aplaepaper.blogspot.com/2022/11/blog-post_40.html

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या