Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

संपूर्ण वेळापञक | तिरुपतीतून तुम्ही अडीच दिवसात तुमच्या घरी..येता कसे तर वाचा

तिरुपतीतून तुम्ही अडीच दिवसात तुमच्या घरी..येता कसे तर वाचा.....



तिरुपती बालाजी म्हटले की आठ दिवसाचा प्रवास असा गणित प्रत्येकाच्या डोक्यात नेहमीच बसलेला असते परंतु आता हे गणित चुकीचे ठरणार आहे... कारण रेल्वे विभागाने सुरू केलेल्या खास तिरुपती तिरुमाला ही गाडी तुम्हाला अडीच दिवसात तिरुपतीतून तुमच्या घरी घेऊन येते कसे तर वाचा ही बातमी....

रेल्वेचे संपूर्ण वेळापत्रक  वाचा......



परळी खास तिरुपती तिरूमला बालाजीच्या दर्शनासाठी मराठवाड्यातील भक्तांसाठी विशेष ट्रेन दि.30/10/2022 रविवार पासुन पहिली फेरी सुरुवात

साप्ताहिक स्पेशल जालना ते तिरुपती व्हाया कलबुर्गी मार्गे ( इतिहासात प्रथमच नविन मार्गे)

बालाजी मध्ये एक मुक्काम करून त्याच ट्रेनने परत येण्याची व्यवस्था सध्या असे वेळापत्रक आहे

जालना ,परभणी जं.परळी.लातुर  रोड, उदगीर, 

1) परभणीहुन दर रविवारी दुपारी 2:00 वाजता निघेल ती उदगीर मार्गे कलबूर्गी (गुलबर्गा) ते तिरुपती दर रविवारी दुपारी परभणी येथून निघते आणि परतीच्या प्रवासाला


2) दर मंगळवारी सायंकाळी साडेसहा वाजता तिरुपतीहुन निघते ती गाडी बुधवारी दुपारी 2:00 वाजता परभणीला येते

म्हणजेच एकंदरीत असा प्रवास आहे

1) रविवारी घरीच जेवण करून दुपारी 2 :00 वाजता परभणी वरून बसने 

2) सोमवारी सकाळी ठीक 9:05 तिरुपतीला पोहोचते

सोमवारी तिरुमला येथे वर जाऊन दर्शन करून एक मुक्काम करणे.

3) मंगळवारी शक्य असेल तर श्री पादुका आकाशगंगा पाताळगंगा दर्शन करून नंतर खाली तिरुपतीला येऊन श्रीपद्मावती ( पदमावती / महालक्ष्मी) हरे राम हरे कृष्णा,कपिलेश्वर स्वामी, श्री गोविंदराज गोविंदा हे सर्व दर्शन करून मंगळवारी सायंकाळीच ठीक 06:30 Pm

 वाजता तिरुपती रेल्वे स्टेशन वरून निघते ती गाडी परभणीला  बुधवारी दुपारी 2:00 ला पोहचते म्हणजेच एकूण ट्रिप ही 

जवळपास अडीच दिवसांमध्ये दर्शन करून एक मुक्काम करून परत परभणी ला ट्रेन ने जाऊन येणे होत आहे, अशी माहिती रेल्वे विभागाने दिली आहे.



*Breaking news परळीत भव्य भगवा ध्वज अखेर छत्रपती शिवाजी महाराज चौकात डौलाने फडफडला...*

👇👇

*https://aplaepaper.blogspot.com/2022/10/blog-post_94.html

*१३३ कोटी बाबत बघा काय म्हणाल्या |पंकजाताई मुंडे*

👇👇
https://aplaepaper.blogspot.com/2022/10/blog-post_78.html

👇👇👇👇

*all हेडलाईन्स न्यूज वाचण्यासाठी*
👇👇👇
*https://aplaepaper.blogspot.com*

*संतोष बारटक्के*
*9423472426*


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या