Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

परळीकरांनासाठी कार्तिक एकादशी यात्रेनिमित्त विशेष रेल्वे गाड्या दक्षिण मध्य रेल्वेने केल्या सुरू.


#परळी


परळीकरांनासाठी कार्तिक एकादशी यात्रेनिमित्त विशेष रेल्वे गाड्या दक्षिण मध्य रेल्वेने केल्या सुरू... 

बीड परळीसह कार्तिक एकादशी उत्सव दरम्यान श्रीविठ्ठलाच्या दर्शना करिता मराठवाड्यातून हाजारोच्या संख्येने  यात्रेकरू प्रवास करतात. प्रवासाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी रेल्वेने आदिलाबाद आणि नांदेड येथून पंढरपूर साठी विशेष गाड्या सोडण्यात आल्या आहेत.


परळीकरांना कार्तिक एकादशी यात्रे निमित्त आदिलाबाद आणि नांदेड येथून पंढरपूर करिता पूर्णपणे आरक्षित विशेष गाड्या दक्षिण मध्य रेल्वेने सुरू केल्या  आहेत.


गाडी क्र 07502 ही आदिलाबाद ते पंढरपूर गुरुवार दि 3 नोव्हेंबर रोजी धावणार आहे.


आदिलाबाद येथीन ही गाडी दुपारी 2 ला सुटणार असून परळी येथे ही विशेष गाडीची वेळ सायंकाळी 10:20 असणार आहे.



दुसरी विशेष रेल्वे गाडी क्र 07503 नांदेड ते पंढरपूर ही सोमवार दि 7 रोजी धावणार असून या गाडीची परळी येथे येण्याची वेळ सायंकाळी 10:50 असणार आहे.



परतीचा प्रवास.....


पंढरपूर-आदिलाबाद ही दि 4 नोव्हेंबर रोजी आहे. 


पंढरपूर-नांदेड ही दि 8 नोव्हेंबर रोजी सुटणार आहे.


या गाडीस 10 सकैंड सीटिंग ( 2s), 08 स्लीपर क्लास, 01 द्वितीय श्रेणी वातानुकुलीत, 02 एस. एल. आर असे 21 डब्बे असणार असून ह्या विशेष गाडीस प्रवासाचे आरक्षण करणे आवश्यक आहे. अशी माहिती रेल्वे प्रशासकीय यंत्रनेने कळविले.


*आजच्या ब्रेकिंग न्यूज_माझा आपला@पेपर_Online All हेडलाईन्स न्यूज वाचण्यासाठी*

👇👇👇

*https://aplaepaper.blogspot.com*

अबब..ss परळीत चक्क...*

*मंदिरातील दानपेटीवरच चोराने मारला डल्ला..* *https://aplaepaper.blogspot.com/2022/11/ss.html*

*जमिनीतील गूढ आवाजाचे गूढ कायम..!*

*बीडसह अन्य गावे हादरले* कारण हे असू शकते का?* *https://aplaepaper.blogspot.com/2022/11/blog-post_8.html

*कौतुकास्पद ..! महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन अंतर्गत ट्रॉफीच्या या संघात भूषण नावंदेची निवड*
👇👇 https://aplaepaper.blogspot.com/2022/11/blog-post_7.html

👇👇👇👇👇

*संतोष बारटक्के*
*9423472426*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या