राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित
पञकार महादेव गित्ते यांना निर्वाण फाउंडेशनचा वतीने सावित्रीज्योती राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्याबद्दल दैनिक मराठवाडा साथीच्या मुख्य कार्यालयात संपादक सतीश बियाणी यांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी मुख्य व्यवस्थापक ओमप्रकाश बुरांडे, गोविंदभैया चांडक, पत्रकार मोहन व्हावळे, संतोष जुजगर,अनिल गायकवाड,संतोष घुमरे,संतोष बारटक्के आदी छायाचित्र दिसत आहेत.


Social Plugin