Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

तिरुपती मंदिराचे दरवाजे या दिवशी दर्शनासाठी बंद राहणार..कोणतेही विधी केले जात नाहीत

 


तिरुपती मंदिराचे दरवाजे या दिवशी दर्शनासाठी बंद राहणार..देवतांच्या 'कल्याणोत्सवा' सह कोणतीही मिरवणूक नसते

आपला @पेपर / तिरुपती

 दि.8 नोव्हेंबर रोजी चंद्रग्रहण असल्यामुळे भारतातील  80 टक्के मंदिरे बंद ठेवण्यात येतात.यात जगप्रसिद्ध तिरुपती मंदिराचाही यामध्ये समावेश आहे.ग्रहणाचा कालावधी असेपर्यंत मंदिरे बंद राहतील आणि ग्रहण संपल्यानंतर पुन्हा वेदमंत्राने दरवाजे पुन्हा उघडले जातील,असे मंदिर अधिकाऱ्याने सांगितले आहे


मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार दि 8 नोव्हेंबर रोजी 'चंद्रग्रहण'मुळे प्राचीन मंदिराचे दरवाजे सकाळी 8.40 ते संध्याकाळी 7.20 पर्यंत बंद राहतील.मंदिराच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की या दिवसांच्या ग्रहण काळात देवतांच्या 'कल्याणोत्सवा' सह कोणतीही मिरवणूक किंवा इतर कोणतेही विधी केले जाणार नाहीत.

चंद्र ग्रहण कालावधीपर्यंत मंदिरे बंद राहतील आणि ग्रहणानंतर वेदमंत्राने दरवाजे पुन्हा उघडले जातील 


चंद्रग्रहण या काळात प्रसंगी देशातील अनेक प्रमुख मंदिरांचे दरवाजे भाविकांच्या दर्शनासाठी बंद राहणार असल्याचे वृत्त समजत आहे.


*विवाहित महिलेवर बलात्कार |*

*5 जणांवर गुन्हा दाखल |आरोपी फरार पोलिसांचा शोध सुरू*

*https://aplaepaper.blogspot.com/2022/11/5.html

*ब्रेकिंग न्यूज_माझा आपला@पेपर_Online All हेडलाईन्स न्यूज वाचण्यासाठी*

👇👇👇
*https://aplaepaper.blogspot.com*

*संतोष बारटक्के*
*9423472426*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या