Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

अपघात अंबाजोगाईजवळ भरधाव ट्रॅव्हल्सने मोटरसायकला उडवले एकाचा जागीच मृत्यू |


अपघात अंबाजोगाईजवळ
भरधाव ट्रॅव्हल्सने मोटरसायकला उडवले एकाचा जागीच मृत्यू |

आपला@पेपर अंबाजोगाई/प्रतिनिधी

अंबाजोगाई जवळ भरधाव वेगातील ट्रॅव्हल्सने मोटरसायकला दिलेल्या जोराच्या धडकेत एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे.तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात शनिवारी रात्री 11 वाजता अंबाजोगाई - लातूर रोडवर पोखरी ते सायगाव दरम्यान झाला.



मिळाल्या प्राथमिक माहितीनुसार, अंबाजोगाईतील कपड्याच्या दुकानातील काम आटोपून करण श्रीमंत शिंदे वय १९,रा.सुगाव, व्यंकटी पवार(वय २६,रा.सुगाव) आणि नामदेव मोतीराम चव्हाण वय २५, रा.नांदगाव)हे तिघे शनिवारी रात्री दुचाकीवरून गावाकडे निघाले होते.



रात्री11 वाजताच्या सुमारास ते पोखरी ते सायगाव दरम्यान महामार्गावर असताना भरधाव वेगातील ट्रॅव्हल्सने त्यांच्या मोटर सायकला धडक दिली.

याअपघातात करण शिंदे याचा जागीच मृत्यू झाला तर उर्वरित दोघे गंभीर जखमी झाले.जखमींवर सध्या अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयात उपचार सुरू आहेत.


*विवाहित महिलेवर बलात्कार |*

*5 जणांवर गुन्हा दाखल |आरोपी फरार पोलिसांचा शोध सुरू*


*https://aplaepaper.blogspot.com/2022/11/5.html


*धक्कादायक |अल्पवयीन मुलीवर अत्याचार*

|*पोलिसात गुन्हा दाखल |आरोपीस अटक |पोलीस तपास सुरू*


*https://aplaepaper.blogspot.com/2022/11/blog-post_29.html

*ब्रेकिंग न्यूज_माझा आपला@पेपर_Online All हेडलाईन्स न्यूज वाचण्यासाठी*


👇👇👇
*https://aplaepaper.blogspot.com*

*ब्रेकिंग न्यूज_माझा आपला@पेपर_Online All हेडलाईन्स न्यूज वाचण्यासाठी*

👇👇👇
*https://aplaepaper.blogspot.com*

*संतोष बारटक्के*
*9423472426*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या