Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

बीड सह पाटोदा अन्य भागात जमिनीतून गूढ आवाजाचे गूढ कायम

 


बीड सह पाटोदा अन्य भागात जमिनीतून गूढ आवाजाचे गूढ कायम...

परळी तालुक्या पाठोपाठ आता बीड सह पाटोदा अन्य भागात जमिनीतून गूढ आवाजाचे गूढ कायम प्रशासन मात्र स्थिर आहे.या संदर्भात प्रशासनाने कुठलाही दुजोरा दिला नसून नागरिक मात्र भयभीत झाले आहेत.


आज पुन्हा बीड व पाटोदा शहरात दुपारी 12:43 वाजता जमिनीतून मोठा गूढ आवाज झाल्याचे स्थानिकांनी सांगितले सदरील जमिनीतील हे गूढ आवाज कशामुळे व का होत आहेत 


याबाबत प्रशासन कुठलाही खुलासा करत नसून त्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले असून घरात झोपावे की कुठे... असा प्रश्न गावातील नागरिकांना पडला आहे.

याबाबत  तज्ञांशी चर्चा केली असता त्यांच्या माहितीनुसार जमिनीच्या खाली पाण्याची पातळी जेव्हा भरून निघते तेव्हा त्यातील असलेली हवा ही जमिनीच्या बाहेर जाण्यासाठी.. होते आणि व्हायब्रेट त्याचा हा आवाज आहे असे त्यांचे म्हणणे आहे.


परळी तालुक्यातील ऐन दिवाळीत भूगर्भातून मोठमोठे आवाज येत असल्याची माहिती येथील नागरिकाने प्रशासनाला दिली आहे.   अख्खी दिवाळी या गावातील मंडळीने कडाक्याच्या थंडीत बाहेर रात्र जागून काढली आहे.


 तरीही प्रशासनाला जागा आली नाही असा प्रश्न येथील नागरिक विचारत असतानाच ... बीड शहरासह पाटोदा व अन्य बीड परिसरात मोठा गूढ आवाज झाल्याची चर्चा सर्वत्र  ऐकूवायस मिळत आहे.



*आजच्या ब्रेकिंग न्यूज_माझा आपला@पेपर_Online All हेडलाईन्स न्यूज वाचण्यासाठी*

👇👇👇

*https://aplaepaper.blogspot.com*

join my WhatsApp group: *https://chat.whatsapp.com/140YmpzD7mEGQsD2bONWfr*

👇👇👇👇👇

*संतोष बारटक्के*
*9423472426*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या